स्थानिक गुन्हे शाखेने प्रवासी वाहनासह एकास ताब्यात घेऊन,जप्त केला १६ लाखाचा गुटखा…
स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचुन पाठलाग करुन उदगीर-अंबेजोगाई रस्त्यावर 16 लाख 33 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू केला जप्त,एकास वाहनासह घेतले ताब्यात…… लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेशीत केले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक […]
Read More