चोरीचे ४ गुन्हे उघड, ३ आरोपी अटक; स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण यांची मोठी कामगिरी नागपूर:

नागपूर: नागपूर ग्रामीण जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मा. श्री. हर्ष ए. पोद्दार आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने सायबर पोलीस स्टेशनच्या सहकार्याने एक मोठी कारवाई केली आहे. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत पोलिसांनी बकरी चोरीचे ३ गुन्हे आणि मोटरसायकल चोरीचा १ गुन्हे असे एकूण […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!