देशी-विदेशी दारुची अवैधरित्या चोरटी वाहतुक करणारा विशेष पथकाचे ताब्यात…

दारूची अवैधरित्या चोरटी वाहतुक करणाऱ्यावर पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाने नाकाबंदी करुन घेतले ताब्यात, मारुती सियाझ चारचाकी वाहनासह एकूण १२,८९,४००/- रु. चा देशी-विदेशी दारूचा साठ् जप्त…… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(१०) रोजी एका चारचाकी गाडी मध्ये अवैधरित्या देशी-विदेशी दारूचा माल भरून अमरावती जिल्हयातुन पुलगाव मार्गे वर्धा शहरात येत असल्याची  खात्रीशीर माहिती पोलिस अधिक्षकांचे […]

Read More

सॅनीटरी पॅड च्या नावावर लाखो रु च्या पानमसाला गुटख्याची चोरटी वाहतुक करणारा कंटेनर कळमेश्वर पोलिसांनी घेतला ताब्यात,१ कोटीचेवर मुद्देमाल केला जप्त….

महाराष्ट्रात प्रतिबंधीत अशा  सुगंधी पान मसाल्याची वाहतुक करणारे कंटेनर ताब्यात घेऊन,१८ लक्ष रु चा गुटखा केला जप्त… कळमेश्वर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सहा.पोलिस अघिक्षक अनिल मस्के यांना गोपनीय माहीती मिळाली की एक कंटेनर महाराष्ट्रात प्रतिबंधीत अशा सुगंधीत पान मसाला गुटख्याची चोरटी वाहतुक करणार आहे त्या अनुषंगाने सदर कंटेनर शोधुन त्याचेवर कार्यवाही करण्यासाठी आदेशीत केले […]

Read More

चाळीसगाव पोलिसांनी संशयीतांना ताब्यात घेऊन दोन मोटारसायकल केल्या जप्त…

संशयीत आरोपीतांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन चोरीच्या दोन मोटार सायकली जप्त केलेबाबत……. चाळीसगाव(जळगाव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(08)रोजी पोलिस अधिक्षक महेश्वर रेड्डी  यांच्या आदेशाने व अपर पोलिस अधिक्षक,चाळीसगाव परीमंडळ कविता नेरकर (पवार),सहा पोलिस अधिक्षक चाळीसगाव अभयसिंग देशमुख,  यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहरात पोलिस स्टेशन हद्दीत कडक पेट्रोलिंग करण्याची मोहीम राबविण्यात आली होती. वरीष्ठाच्या आदेशाने पोलिस स्टेशन […]

Read More

जनावर चोरी करणारी आंतराज्यीय टोळी परभणी गुन्हे शाखेच्या ताब्यात,२५ गुन्हे केले उघड…

जनावर चोरी करणार्या आंतरराज्यीय टोळीचा परभणी गुन्हे शाखेने केला पर्दाफाश,एकुन २५ गुन्ह्याची केली उकल…. परभणी(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गेल्या काही दिवसांपासुन जिल्ह्यात जनावर चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत यात काही बाहेरच्या टोळ्या सक्रीय झाल्याचे निर्दशनात आले आहे याअनुषंगाने सदर जनावर चोरी करणार्यांचा छडा लावुन त्यांना जेरबंद करण्याच्या सुचना पोलिस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी […]

Read More

सोनसाखळी चोरट्यास दोन तासाचे आत गुन्हे शाखा युनीट २ ने घेतले ताब्यात…

जबरी चोरी करणा-या आरोपींना दोन तासाचे आत अटक करून गुन्हा केला उघड,गुन्हे शाखा युनीट २ ची कामगिरी… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(८) रोजी यातील तक्रारदार आशीष रामदास माहूलकर रा. श्रीविहार कॉलनी, साई नगर अमरावती अमरावती यांनी पो.स्टे. राजापेठ येथे तक्रार दिली की, दि(८) रोजी ते घरी असतांना दुपारी ४.३० ते ०४.४५ […]

Read More

नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने अवैधरित्या गांजा बाळगणार्यास ताब्यात घेऊन ४१ किलो गांजा केला जप्त….

विमानतळ पोलिस स्टेशन हद्दीत लक्ष्मीनगर भागात स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला 8,27,000/- रु चा  41.350 किलो गांजा….. नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड जिल्हयात गांजा विक्री करणार्यांचे प्रमाण वाढल्याने या प्रकारचे गुन्हे करणारे गुन्हेगार यांचा शोध घेवून कार्यवाही करणे कामी पोलिस अधिक्षक श्रीक्रुष्ण कोकाटे  यांनी स्थानीक गुन्हे शाखा नांदेड येथील पोलिस निरीक्षक यांना आदेश […]

Read More

नजीकच्या राज्यातुन विक्रीकरीता गांजाची वाहतुक करणार्यास यवतमाळ पोलिसांनी केले जेरबंद…,

 पांढरकवडा हद्दीत नजीकच्या राज्यातुन विक्री करीता आणला जाणारा ०८.८७० किलोग्राम गांजा केला जप्त,स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ व पोलिस ठाणे पांढरकवडा यांची संयुक्तिक कारवाई…. पांढरकवडा(यवतमाळ)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(०९) रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक पोलिस ठाणे पांढरकवडा हद्दीत फरार व पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध व प्रलंबित  गुन्हे उघडकीस आणन्याचे दृष्टीने संशयीत आरोपींचा मागोवा […]

Read More

वर्धा शहरातील कुख्यात गुंड आफताब उर्फ मोंडा याचेवर स्थानबध्दतेची कार्यवाही…

वर्धा शहरातील कुख्यात गूंड आफताब याचेवर एम.पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन वर्धा शहर हद्यीतील कुख्यात गुंड  आफताब उर्फ सोहेल उर्फ मोंडा अखील खान, वय 23 वर्षे, रा. स्टेशन फैल, वर्धा याचे विरूध्द भारतीय दंड विधान, हत्यार कायदा, महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा यासारख्या कायद्यान्वये सन 2016 ते 2024 […]

Read More

पोलिस असल्याची बतावनी करुन लुटणारे जालना गुन्हे शाखेच्या ताब्यात…

पोलिस असल्याची बतावणी करुन फसवणुक करणाऱ्यांना 02 सराईत आरोपींना अवघ्या 24 तासात स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद,त्यांच्याकडुन 2,72,000/- रु चा  मुददेमाल केला जप्त……… जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (06) रोजी दुपारी 2:55 वा चे  सुमारास नवीन मोंढा ते वरकड हॉस्पीटलकडे जाणाऱ्या रोडवर दोन अनोळखी इसमांनी फिर्यादी  दिलीपराव दत्तु क्षिरसागर, वय 63 वर्ष, व्यवसाय […]

Read More

नागपुर शहर गुन्हे शाखेने गॅस सिलेंडर ट्रक चोरीचा केला उलगडा…

नागपुर शहर गुन्हे शाखेने गॅस सिलेंडर ट्रक चोरीचा केला उलगडा,मुख्य सुत्रधाराचा शोध सुरु…. नागपूर (शहर प्रतिनिधी) – नागपूर शहर गुन्हे शाखा (डिटेक्शन) यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर पोलिस ठाणे बेलतरोडी हद्दीतून चोरी गेलेला ट्रक आणि गॅस सिलेंडर हा जप्त करून गॅस सिलेंडर चोरीचा भांडाफोड केला आहे. या प्रकरणी तोफसिंग तुडीलाल पारधी, (वय 48 […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!