अंमली पदार्थ गांजाची चोरटी वाहतुक करणारे चौघे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,६२ किलो गांजा केला जप्त…
६२ किलो गांजासह पुणे व सोलापूर जिल्ह्यातील ४ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणची केली अटक… सोलापुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सोलापूर जिल्ह्याला कर्नाटक, तेलंगणा या राज्यांची सीमा लागून असल्याने या राज्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील महत्वाचे मार्ग आहेत. या मार्गावरून देशाच्या पूर्व व दक्षिण भागातील राज्यातून प्रतिबंधीत अंमली पदार्थ गांजाची छुप्या […]
Read More