अवैधरित्या गांजा बाळगणारे दोघे युनीट १ च्या ताब्यात….

अवैधरित्या अंमली पदार्थ बाळगणारे गुन्हे शाखा युनीट १ ने गाडगेनगर हद्दीतुन घेतले ताब्यात,दोन आरोपींसह ९ किलो गांजा केला जप्त…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गुन्हे शाखा युनिट. ०१ अमरावती शहर चे अधिकारी व अंमलदार हे दि(०३) ॲाक्टोबर २०२४ रोजी पोलिस स्टेशन गाडगेनगर हददीमध्ये पेटोलींग करत असताना गुप्तबातमीदाराकडून माहीती मिळाली कि एक ईसम हा […]

Read More

पोलिस आयुक्तांचे विशेष पथकाचा वरली मटका जुगारावर छापा….

पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने रहाटगाव येथे वरली मटका अड्ड्यावर छापा टाकुन जुगाराचे साहीत्यासह ६ आरोपींना घेतले ताब्यात….. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, यांचे आदेशाने त्यांचे विशेष सि.आय.यु. पथक हे दि 28/09/2024 रोजी दुपारी २.५०।वा चे सुमारास पोलिस स्टेशन नांदगाव पेठ हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना सि.आय.यु. पथकातील सपोनि महेन्द्र ईंगळे […]

Read More

राष्टीय पक्षाच्या नेतेमंडळींना वरीष्ठ पोलिस अधिकारी यांच्याशी बोलतांना ही भाषा शोभते का…

राष्ट्रीय पक्षाच्या जबाबदार नेत्यांना आयुक्त दर्जाच्या पोलिस अधिकारी यांना त्याचेच दालनात येऊन मुळ विषयाचे विषयांतर करुन तुमचे अवैध धंदेवाल्यांशी लागेबांधे आहेत हे बोलने कितपत योग्य….. अमरावती (शहर प्रतिनिधी) – खासदार अनिल बोंडे यांनी लोकसभा विरोधी पक्षनेते, खासदार राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं . राहुल गांधी यांच्या जीभेला चटके दिले पाहिजेत, असं वादग्रस्त विधान […]

Read More

कुख्यात गुंड मामु याचेवर अमरावती गुन्हे शाखेची स्थानबध्दतेची कार्यवाही…

अमरावती शहरातील कुख्यात गुंड मामु उर्फे रमेश डिक्याव यांचेवर राजापेठ पोलिसांची MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अमरावती शहरातील कुख्यात गुंड अभिषेक उर्फ मामु रमेश डिक्याव वय 23 वर्ष रा. मेहरबाबा कॉलनी, जेवड नगर, अमरावती याचा सन 2019 पासुन गुन्हेगारी कार्यवाहीमध्ये सहभाग असतो त्याचे विरूध्द पोलिस स्टेशन राजापेठ, फ्रेजरपुरा, अमरावती […]

Read More

अमरावती गुन्हे शाखेने सोनाराला लुटणारी आंतरराज्यीय टोळी केली जेरबंद….

अमरावती गुन्हे शाखेने सोनाराला लुटणारी आंतरराज्यीय टोळी केली जेरबंद,२.५ लक्ष रु चा मुद्देमाल केला हस्तगत,अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता…. अमरावती (शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, यातील  फिर्यादी अरविंद उत्तमराव जावरे हे त्याचे वडीलांसह दुचाकी वाहनाने त्यांचे नावरे ज्वेलर्स नावाचे दूकानात दुकान उघडण्यासाठी सकाळी ११.३० वा.च्या दरम्यान मातामाय मंदीर वंसुधरा कॉलनी येथून जात […]

Read More

बडनेरा जबरी चोरी प्रकरणातील एका विधिसंघर्षित बालकांसह दोघांना युनीट २ ने केले जेरबंद….

रात्रीच्यावेळी भर रस्त्यात बळजबरीने लुटून  जबरी चोरी करणारे गुन्हे शाखा युनीट २ ने केले जेरबंद,एका विधीसंघर्षीत बालकासह २ आरोपींना घेतले ताब्यात…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(२६) ॲागस्ट २०२४ रोजी फिर्यादी रूत्वीक सुभाषराव राणे रा. गणोरी, ता. भातकुली जि. अमरावती यांनी पो. स्टे. बडनेरा येथे तक्रार दिली की, दिनांक २६/०८/२०२४ रोजी ते काम […]

Read More

अवैधरित्या खंजर व चाकु बाळगणारे युनीट १ च्या ताब्यात…

गुन्हेशाखा, युनिट क. 2 यांचेकडुन अवैद्य घातक शस्त्रे बाळगणा-या एकुण तिन इसमांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन 3 घातक शस्त्रे चायना, खंजर चाकु व इतर साहित्य असा एकुण 71,540 रू चा मुद्देमाल जप्त… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, आगामी काळात अमरावती शहरामध्ये गणेशोस्तव, नवरात्र सारखे धार्मीक सार्वजनिक सन व उत्सव येत असुन या […]

Read More

गुन्हे शाखा युनीट १ ची कोतवाली हद्दीत अवैध हुक्का पार्लरवर छापा….

गुन्हे शाखा युनीट १ ने अवैधरित्या चालणार्या  हुक्का पार्लरवर छापा टाकुन साहीत्यासह ४ आरोपींना घेतले ताब्यात… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त नवीनचंन्द्र रेड्डी यानी अमरावती शहरामध्ये शाळा कॉलेज व इतर ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थाची विक्री तसेच अमंलीपदार्थ बाळगणारे, विकणारे तसेच सेवन करणा-या लोकांविरुध्द धडक मोहीम राबविण्याबाबत आदेशीत केले आहे तसेच अमरावती आयुक्तालयातील […]

Read More

गुन्हे शाखेच्या दहशतवाद विरोधी पथकाने पकडला २ लाख रु किंमतीचा गांजा…

दहशतवाद विरोधी शाखेने पकडला अमरावती शहरात येणारा २ लाख रु किंमतीचा अंमली पदार्थ गांजा…… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. (29) ॲागस्ट.2024 रोजी संध्या 7.00 वा. चे सुमारास बडनेरा पोलिस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलींग करीत असताना दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकास गोपनीय माहीती मिळाली की अंगात जांभळ्या रंगाचा फुलबाहयांचा शर्ट आणि काळसर कथीया रंगाचा फुलपेंट […]

Read More

दोन अट्टल घरफोड्यांना ताब्यात घेऊन युनीट २ ने उघड केला घरफोडीचा गुन्हा…

दोन अट्टल घरफोडे अमरावती शहर गुन्हेशाखेच्या ताब्यात,युनीट २ ने घरफोडीच्या गुन्ह्याची केली उकल… अमरावती (शहर प्रतिनिधी) – अमरावती शहर गुन्हेशाखा युनिट २ यांना मिळालेल्या गोपनीय माहिती कौशल्यपूर्ण तपास आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर अट्टल घरफोडी करणाऱ्या दोघांना जेरबंद करून गुन्हयातील एकुण ३७,०००/- रूपयांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून पो.स्टे. राजापेठ अमरावती […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!