अमरावती शहरात गुन्हे शाखेची मोठी कारवाई; कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेली ३७ गोवंश जनावरे जप्त, २ आरोपी ताब्यात

अमरावती: अमरावती शहर गुन्हे शाखेने नागपूरीगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मोठ्या कारवाईदरम्यान ४,८६,००० रुपये किमतीची ३७ गोवंश जनावरे जप्त केली आहेत. कत्तल आणि विक्रीच्या उद्देशाने या जनावरांना अत्यंत क्रूरपणे आणि निर्दयतेने डांबून ठेवण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार आहे.सदरची धडक कारवाई अमरावतीचे पोलीस आयुक्त राकेश ओला  पोलीस उपआयुक्त यशवंत […]

Read More

अमरावती पोलिसांकडून आंतरजिल्हा दुचाकी चोर अटक; ५० हजारांची दुचाकी जप्त

 अमरावती शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका दुचाकी चोराला अटक केली असून, त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीची चोरीची दुचाकी जप्त केली आहे. ही दुचाकी वर्धा येथून चोरीला गेली होती.गुन्हे शाखेचे अधिकारी आणि अंमलदार आयुक्तालय हद्दीत अवैध धंदे आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यादरम्यान, लालखडी येथील एक व्यक्ती चोरीची सिल्वर रंगाची होंडा कंपनीची […]

Read More

बँकेतून पैसे चोरणारा मध्यप्रदेशातील आरोपी जेरबंद; परतवाडा-अंजनगाव पोलिसांची संयुक्त कारवाई

अमरावती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आणि अंजनगाव-परतवाडा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बँकेतून पैसे काढणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करून त्यांच्या गाड्यांच्या डिक्कीतून पैसे चोरणाऱ्या एका आंतरराज्य टोळीतील मुख्य आरोपीला अटक केली आहे. बँकेतून पैसे काढले आणि डिक्कीतून रक्कम लंपास ६ जुलै २०२६ रोजी फिर्यादी परिमल विजय परी (रा. अभिनव कॉलनी, अचलपूर) यांनी अचलपूर येथील एसबीआय (SBI) […]

Read More

अमरावती गुन्हे शाखेकडून अवघ्या दोन तासांत खुनाच्या गुन्ह्यातील ३ आरोपींना अटक

दिनांक ४ जुलै २०२६ रोजी रात्री साधारण ११:३० वाजताच्या सुमारास गाडगे नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या विद्याभारती कॉलेजजवळ एका व्यक्तीचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आल्याची घटना घडली. जायेद हुसैन खान (वय २८ वर्ष, रा. पाकीजा कॉलनी, अमरावती) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, आरोपी आणि मृतक यांच्यात झालेल्या तात्कालिक भांडणातून हा खून झाला होता. […]

Read More

अमरावती: जिल्हा प्रशिक्षण केंद्रासमोरून दुचाकी चोरणारा जेरबंद, गुन्हे शाखेकडून वाहन जप्त

अमरावती शहरातील जिल्हा प्रशिक्षण केंद्रासमोरून दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत चोराला गुन्हे शाखेने अटक केली असून, त्याच्याकडून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे.  अमरावती येथील नवसारी, श्रद्धा कॉलनीतील रहिवासी उमेश बाबूलाल जाधव यांनी ४ फेब्रुवारी २०२६ रोजी गाडगेनगर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीची तक्रार नोंदवली होती. जाधव हे जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या जिल्हा प्रशिक्षण केंद्रासमोर आपली […]

Read More

अमरावती: फ्रेजरपुरा जबरी चोरी प्रकरणातील फरार मुख्य आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

अमरावती येथील फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या एका जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार मुख्य आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. घटनेचा तपशील आणि गुन्हा: दिनांक ३० जून २०२६ रोजी रात्री, देवनारायण शिवचरण पांडे (वय ७२ वर्षे, रा. उषा कॉलनी, अमरावती) हे मंगलधाम येथील एका नवीन बांधकामाच्या ठिकाणी चौकीदार म्हणून झोपले होते. १ जुलै […]

Read More

नागपूरमधून १.५३ कोटींची ‘शिवाई’ बस चोरणारा आंतरराज्यीय चोरटा अमरावतीत जेरबंद

राजापेठ  पोलिसांनी इमामवाडा बस स्थानक, नागपूर येथून १ कोटी ५३ लाख रुपये किमतीची ‘शिवाई’ बस (क्रमांक MH 49 BJ 8258) चोरी करणाऱ्या एका आंतरराज्यीय चोरट्याला अटक केली आहे.ही धडक कारवाई अमरावती शहराचे पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली केली. आरोपीची माहिती: अटक करण्यात आलेल्या आरोपीचे […]

Read More

अमरावती: हातात तलवार घेऊन दहशत पसरवणारा गुन्हेगार गुन्हे शाखेच्या जाळ्यात; ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त

अमरावती शहरात धारदार शस्त्रासह लोकांमध्ये दहशत पसरवणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अमरावती शहर गुन्हे शाखेने मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. लोकांमध्ये दहशत पसरवणारा गुन्हेगार अटकेत अमरावती शहर गुन्हे शाखेचे अधिकारी आणि अंमलदार आयुक्तालय हद्दीत अवैध धंदे व अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यादरम्यान, गुन्हे शाखेला एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, इतवारा बाजार परिसरात […]

Read More

दोन वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यांची उकल, २२ वर्षीय आरोपी गजाआड; ४.२० लाखांचे दागिने जप्त

अमरावती अमरावती शहर येथील सिटी कोतवाली पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका २२ वर्षीय तरुणाला अटक केली असून त्याच्याकडून ४ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.सदरची यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त परीमंडळ-२ श्याम घुगे, सहाय्यक पोलीस आयुक्त  निलेश ब्राम्हणे […]

Read More

अमरावती: राजापेठ पोलिसांची मोठी कारवाई; २७ इंची तलवारीसह दहशत माजवणारा आरोपी जेरबंद

अमरावतीत राजापेठ पोलिसांची मोठी कारवाई; तलवारीसह दहशत माजवणारा आरोपी जेरबंद अमरावती: राजापेठ पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने (गुन्हे शोध पथक) छत्री तलाव रोड परिसरात अवैध शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या एका ४३ वर्षीय इसमाला रंगेहात अटक केली आहे. त्याच्याकडून एक लोखंडी तलवार जप्त करण्यात आली आहे.ही कारवाई अमरावती शहराचे पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त  श्याम घुगे, […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!