अमरावती: दिवसा घरफोडी करणारे २ चोरटे गजाआड; ७७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
अमरावती: दिवसा घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक; ७७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त अमरावती: अमरावती शहरातील खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसा घरफोडी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना अमरावती शहर गुन्हे शाखेने तातडीने कारवाई करत ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून चोरी गेलेले सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ७७,५०० रुपये किमतीचा संपुर्ण मुद्देमाल […]
Read More