अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट १ ने २४ तासाचे आत उघड केला चोरीचा गुन्हा…
अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट १ ने शहरातील चोरीचा २४ तासाचे आत लावला छडा…. अमरावती(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील तक्रारदार गणेश अण्णाजी देशमुख वय 54 वर्षे रा. आष्टी पो. स्टे. वलगाव हे दि.(०५) रोजी संध्या 5.०० वा चे दरम्यान इतवारा येथे साहीत्य खरेदी करीत असतांना त्यांनी त्यांचे टुव्हीलर गाडी क्रमांक एमएच / […]
Read More