अवैधरित्या शस्त्र बाळगणारा राजापेठ पोलिसांचे ताब्यात..
राजापेठ( अमरावती शहर) – सवीस्तर व्रुत्त असे की,,राजापेठ पोलिस स्टेशनचे पथक पो स्टे हददीमध्ये स्टॉफसह पेटोलींग करीत असतांना ५.३० वा. चे सुमारास गुप्त बातमीदाराकडुन खात्रीलायक माहीती मिळाली की, शिवाजीनगर, सुतगीरणी परीसरातील खुल्या मैदानामध्ये एक इसम हा स्वतः जवळ देशी बनावटीचा कटटा बाळगुन उभा आहे. अशा खात्रीलायक माहीतीवरून पोलिस स्टॉफ व पंचासह शिवाजीनगर, सुतगीरणी परीसरातील खुल्या मैदान येथे जावुन पाहणी केली […]
Read More