मध्यप्रदेशातुन गडचिरोली येथे जाणारा मद्यसाठा स्थानिक गुन्हे शाखेने केला जप्त…
अवैधरित्या मध्यप्रदेशातुन गडचिरोली येथे जाणारा दारुसाठा स्थानिक गुन्हे शाखेने पकडला,वाहनासह एकुन १० लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त… चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणारे लोकसभा निवडनुक व महाशिवरात्री चे अनुषंगाने चंद्रपुर शहरात व शहराबाहेरुन जाणाऱ्या दारुच्या तस्करी संबंधात कठोर कार्यवाही करण्याचे आदेश नुतन पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांनी सर्व प्रभारी तथा स्थानिक गुन्हे शाखा […]
Read More