घुग्गुस पोलिस स्टेशन हद्दीत गोतस्करावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा…

चंद्रपुर – जिल्हयातील गोवंश तस्कारांवर आळा घालण्याकरिता  पोलिस अधिक्षक, चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले होते. त्यावरून घुग्घुस हद्दितून गणेशोत्सवा दरम्यान रात्रौ गोवंश ची अवैद्यरित्या वाहतुक होत असल्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक  महेश कोंडावार यांनी विशेष पथक तयार करून त्यांना गोवंश तस्कारांविरूध्द कारवाई करण्याबाबत निर्देश दिले.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर […]

Read More

चंद्रपुरात एका मोठ्या पक्षाच्या नेत्यास अवैध व्हिडीयो गेम पार्लर चालवतांना अटक…

चंद्रपुर-   जिल्ह्यात विविध अवैध धंदे करणारे तस्कर असून यात बऱ्याच राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. पक्षाच्या पदाच्या नावाखाली दबाव तयार करून खुलेआम काळे धंदे केले जात आहेत. अशाच एका प्रकरणात मोठ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला चंद्रपूरच्या रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. सपना टॉकीज परिसरात तो व्हिडिओ पार्लरच्या नावाखाली लाखो रुपयांचा जुगार चालवीत होता. या नेत्यावर  कार्यवाही झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली […]

Read More

बेकायदेशीर अग्नीशस्त्र बाळगणार्याच्या आवळल्या मुसक्या…

चंद्रपुर– सवीस्तर व्रुत्त असे की गणेश उत्सवाचे पुर्वसंध्येला समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस अधिक्षक यांनी  अवैदधरीत्या शस्त्र व अग्गीशस्त्र बाळगनारे गुन्हेगारा विरुध्द कारवाही करण्याचे आदेश दिले होते  दिलेल्या निर्देशाप्रमाणे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा यांनी पो.उप नि. अतुल कावळे यांचे पथक तयार करुन, दि. 18/09/2023 रोजी पोस्टे राजुरा हदिदत एक इसम अवैदधरीत्या अग्गीशस्त्र त्याचे कमरेला […]

Read More

धारदार शस्त्र बाळगणार्यास स्थानिक गुन्हे शाखेकडुन अटक….

चंद्रपुर- सवीस्तर व्रुत्त असे की , दि 15/09/2023 रोजी पोळा/तान्हा पोळा सनानिमित्य शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस अधिक्षक चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे रात्रौला ऑलआउट मोहीम व गुन्हेगार शोधमोहीम पेट्रोलिंग करीत असंताना महेश कोंडावार, पो.नी. स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व पथक यांना गोपणिय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, छत्रपती नगर वार्ड क्र 2, बियाणी नगर जवळ चंद्रपुर येथे राहणारा […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!