वान्टेड नक्षल खबरीस अहेरी पोलिसांनी घेतले ताब्यात,शासनाचे दिड लाखाचे होते बक्षीस…

विविध गुन्ह्रात पाहिजे असलेल्या एका कट्टर नक्षल खबरीस गडचिरोली पोलिसांनी केली अटक,शासनाने जाहीर केले होते एकुण 1.5 लाख रुपयांचे बक्षीस… अहेरी(गडचिरोली)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की ,फेब्रुवारी ते मे दरम्यान नक्षलवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून […]

Read More

दोन जहाल महीला नक्षलवादी व नक्षल समर्थकास गडचिरोली पोलिसांनी केली अटक,त्यांचेवर होते ५.५० लाखाचे बक्षीस….

दोन जहाल महिला नक्षलवादी व एका नक्षल खबरीस गडचिरोली पोलिसांनी केली अटक,यांच्यावर होते ५.५० लाखाचे बक्षीस….. गडचिरोली(प्रतिनिधी) – फेब्रुवारी ते मे दरम्यान नक्षलवादी हे टीसीओसी कालावधी साजरा करतात. याच टीसीओसी कालावधीच्या तसेच आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या पाश्र्वभूमीवर गडचिरोली पोलिस दलाने सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या दोन जहाल महिला नक्षलवादी […]

Read More

जबरी चोरीतील २ आरोपींना देसाईगंज पोलिसांनी घेतले ताब्यात….

देसाईगंज पोलिसांनी जबरी चोरी करणा­र्या दोन आरोपींना अटक करुन केली उघड….. देसाईगंज(गडचिरोली)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 01/04/2024 रोजी पोस्टे देसाईगंज प्रभारी अधिकारी पोनि. अजय जगताप यांचे आदेशान्वये सपोनि. संदिप आगरकर व पोस्टे स्टाफ हे पोलिस स्टेशन परिसरात पेट्रोलींग करीत असतांना, प्रभारी अधिकारी यांना गोपनिय बातमीदारांनी माहिती दिली की, मौजा अरकतोंडी, पळसगांव महादेव पहाडी […]

Read More

गडचिरोली छत्तीसगड सीमेवर पोलिस व नक्षलवादी यांचेत चकमक,नक्षली साहीत्य केले जप्त…

गडचिरोली – कांकेर सीमेलगत पोलिस – माओवादी यांच्यात चकमक… गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, काल दि. (27) रोजी दुपारी विश्वसनीय व गोपनीय माहिती मिळाली की, कसनसुर चातगाव दलम आणि छत्तीसगड मधील औंधी दलमचे काही सशस्त्र माओवादी हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर घातपात करण्याचा उद्देशाने उप-पोस्टे कसनसुर पासुन उत्तर-पुर्वेस 15 कि.मी. व पोस्टे जारावंडी पासुन […]

Read More

चार्मोशी पोलिसांची गावठी मोहा दारु विरोधात धडक कार्यवाही…

चामोर्शी पोलिसांन जंगमपुर शिवारात वॅाश आऊट मोहीम,मोहा दारुसह एकुण 28,40,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त…   चार्मोशी(गडचिरोली) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गडचिरोली जिल्हा हा दारुबंदी जिल्हा असून, आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने जिल्हयात अवैध व छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असल्याने त्याविरुध्द पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांचे अवैद्य दारु […]

Read More

कट्टर नक्षल समर्थकास गडचिरोली पोलिसांनी केली अटक…

विविध गुन्ह्रात पाहिजे असलेल्या एका कट्टर नक्षल समर्थकास गडचिरोली पोलिसांनी केली अटक,महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते एकुण 1.5 लाख रुपयांचे बक्षीस…… अहेरी(गडचिरोली) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,फेब्रुवारी ते मे महीण्यादरम्यान माओवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून […]

Read More

गडचिरोली पोलिस व नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ४ जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान….

गडचिरोली पोलिस व नक्षलवादी यांच्चात झालेल्या चकमकीत चार जहाल नक्षलवादी ठार, आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या आदर्श आचार संहिता दरम्यान विध्वंसक कारवाया करण्याचा त्याचा प्रयत्न गडचिरोली पोलिसांनी हाणून पाडला, दोन कमांडरसह वरीष्ठ कॅडरसह दोन प्लाटुन सदस्यांना ठार करण्यात यश…. महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे जाहिर केले होते एकुण 36 लाखाचे बक्षिस…. गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 16/03/2024 […]

Read More

बैलगाडीच्या सहाय्याने तेलंगणा राज्यातुन होणार्या दारु तस्करांच्या आवळल्या मुसक्या,४ लाखाच्या विदेशी दारुसह तस्कर संदीप स्थागुशा पथकाच्या ताब्यात….

बैलगाडीवर अवैधरित्या दारुची वाहतुक करणाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात,देशा विदेशी दारुसह 4,22,000/- रुपयाचा मुद्देमाल केला जप्त…. गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असेकी,गडचिरोली जिल्हा हा दारुबंदी जिल्हा असल्याने येथे दारु तस्करी करणारे  पोलिसांची दिशाभुल करण्याच्या उद्देशाने वारंवार नवीन क्लृप्त्या करीत असतात. त्यातील एक प्रकार म्हणजे सिरोंचा तालुक्यातील मौजा टेकडा (ताला) येथील दारु तस्करांनी चारचाकी अथवा दुचाकी […]

Read More

६ लाखाचे बक्षीस असणारी जहाल नक्षलवादी गडचिरोली पोलिसांचे ताब्यात….

सहा लाखाचे बक्षिस असलेल्या जहाल माओवाद्यास गडचिरोली पोलिस दलाने केली अटक…. गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,फेब्रुवारी ते  मे महीण्याच्या दरम्यान माओवादी हे टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. याच […]

Read More

पोलिस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला गडचिरोली दौर्यावर…

पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य श्रीमती रश्मि शुक्ला यानी गडचिरोली येथील अतिसंवेदनशिल पोस्टे वांगेतुरी व पोमकें गर्देवाडा येथे भेट… https://www.instagram.com/reel/C3eWZwpRDlp/?igsh=MTd5bHQyYXl5YWZ1Ng== * अतिसंवेदनशिल पोमकें गर्देवाडा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला महाजनजागरण मेळावा. * मा. पोलीस महासंचालक साो. यांच्या हस्ते करण्यात आले पोमकें सुरजागड येथील पोलीस अंमलदार निवासस्थान व पोलिस अंमलदार भोजन कक्षाचे उद्घाटन. * उपमुख्यालय, प्राणहिता (अहेरी) […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!