छुप्या पध्दतीने शक्कल लावुन देशी-विदेशी दारुची अवैधरित्या वाहतुक करणारे मुलचेरा पोलिसांचे ताब्यात….

मुलचेरा(गडचिरोली) प्रतिनिधी- सवीस्तर व्रुत्त असे की गडचिरोली जिल्ह्रात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द पोलिस अधीक्षक  नीलोत्पल यांनी अवैद्य दारु विक्रीवर अंकुश लावण्याबाबत दिलेल्या आदेशान्वये काल दिनांक 25/11/2023 रोजी सकाळी 06 वा. एका पिकप  गाडीने ज्याचा नंबर  एम. एच. 34 बि. झेड. 3157 या वाहनातुन अवैधरित्या दारुची वाहतुक  होत असल्याची […]

Read More

धाराशिवच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या…

धाराशिवच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या.. धाराशिव | प्रतिक भोसले – राज्य शासनाच्या गृह विभागाने दि.२० नोव्हेंबर रोजी शासन निर्णय जारी करत आयपीएस व राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या मध्ये धाराशिव पोलिस दलातील दोन अधिकाऱ्यांची बदली झाली असून अप्पर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांची छत्रपती संभाजीनगर येथे पोलिस उपआयुक्त म्हणून तर कळंबचे सहाय्यक […]

Read More

राज्याच्या पोलिस खात्यात खांदेपालट; तब्बल ‘इतक्या’ अधिकाऱ्यांच्या बदल्या…

राज्याच्या पोलिस खात्यात खांदेपालट; तब्बल इतक्या अधिकाऱ्यांच्या बदल्या… मुंबई – राज्याच्या पोलिस खात्यात पुन्हा एकदा मोठी खांदेपालट झाली असून एकाच वेळी तब्बल १९ पोलिस अधीक्षक व अपर पोलिस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात धुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांची नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीत तर त्यांच्या जागी पुणे लोहमार्गचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे […]

Read More

अहेरी महागाव येथील एकाच कुंटुंबातील ५ लोकांच्या रहस्यमय म्रुत्यु प्रकरणी मोठी अपडेट…

गडचिरोली –  जिल्ह्यातल्या अहेरी तालुक्यातील महागावमध्ये काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली होती. एकाच कुटुंबातील व्यक्तींच्या एकापाठोपाठ होणाऱ्या गूढ मृत्यूनं अख्ख महागाव हादरलं होतं. मात्र त्यानंतर कुटुंबातील सुनेनं आणि मामीने पती, सासू, सासरा, नणंद आणि मावस सासूला विष देऊन त्यांची हत्या केल्याचं समोर आलं. या घटनेनं खळबळ उडली. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. कुटुंबातील पाचही जणांची हत्या थलीयम हा […]

Read More

जहाल नक्षलवादी मिस्सो कवडो गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात आठवडाभरातील दुसरी धडक कार्यवाही…

गडचिरोली – सवीस्तर व्रुत्त असे की आज दिनांक 17/10/2023 रोजी जहाल माओवादी  मेस्सो गिल्लू कवडो वय 50 वर्षे, रा. रेखाभटाळ तह. एटापल्ली जि. गडचिरोली (एसीएम) माड सप्लाय टीम हा मौजा जाजावंडी – दोड्डुर जंगल परिसरात वास्तव्यास असल्याच्या मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन विशेष अभियान पथक, पोस्टे गट्टा (जां) पोलिस पार्टी व सिआरपीएफ 191 बटालियनच्या जवानांनी माओवाद विरोधी अभियान राबवून […]

Read More

जहाल नक्षलवादी ज्याच्यावर १६ लाखाचे बक्षीस तो गडचिरोली पोलिसांचे ताब्यात…

गडचिरोली – गडचिरोली जिल्हा हा नक्षल प्रभावित जिल्हा म्हणुन ओळखला जातो. येथील माओवादी हे सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, पोलिस दलावर हल्ले करुन त्यांच्या जवळील शस्त्रे लुटून नेणे, रस्ते व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळा आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. माओवाद्यांच्या या देशविघातक कृत्यांना गडचिरोली पोलिस दल नेहमीच सामोरे जाऊन आळा घालतात. त्यानुसार दिनांक […]

Read More

अवैधरित्या कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशीय जनावरांची उपविभागिय पोलिस अधिकारी,कुरखेडा यांच्या पथकाने केली सुटका…

कुरखेडा(गडचिरोली): ­जिल्ह्रातील गोवंशीय जनावरांच्या कत्तलीसाठी अवैधरित्या वाहतुक करणायांवर  पोलिस अधीक्षक श्री. नीलोत्पल  यांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. दिनांक 06/10/2023 रोजी मौजा आंधळी रोडणे मालवाहु वाहनामध्ये गोवंश जनावरांची वाहतुक होत आहे. अशा गोपणीय बातमीदारांकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे  उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा साहील झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा बाबुराव पुडो, राकेश पालकृतीवार, नरेश अत्यल्गडे व मनोज […]

Read More

जहाल महीला माओवादी रजनी उर्फ कलावती हिने केले गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण…

गडचिरोली : सवीस्तर  व्रुत्त असे की  शासनाने जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलिस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 586 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. नुकतेच एकुण 11 लाख रुपये बक्षीस असलेली जहाल महिला माओवादी  रजनी ऊर्फ कलावती […]

Read More

गडचिरोली पोलिस दलाच्या पोलिस दादालोरा खिडकिच्या माध्यमातुन दुर्गम भागातील गरजु विद्यार्थी व नागरिकांना साहित्य वाटप…

गडचिरोली – गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या वतीने .पोलिस अधीक्षक  नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या “पोलीस दादालोरा खिडकी” चे माध्यमातुन, गडचिरोली जिल्हयातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणुन आज दिनांक 01/10/2023 रोजी गडचिरोली पोलिस दल तसेच रोटरी क्लब, नागपूर साऊथ ईस्ट व माऊली सेवा मित्र मंडळ, नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने […]

Read More

गडचिरोली पोलिसांनी राबवले एक तास स्वच्छतेसाठी अभियान…

गडचिरोली- स्वच्छ भारत अभियान हे भारत सरकारतर्फे चालविले जाणारे सर्वात महत्वाचे अभियान आहे. याचाच एक भाग म्हणुन “स्वच्छता हि सेवा” या मोहीमे अंतर्गत “एक तारिख एक घंटा” या उपक्रमाच्या अनुषंगाने गडचिरोली पोलिस दलातर्फे आज दिनांक 01/10/2023 रोजी सकाळी 7.00 ते 8.00 वा. पर्यंत पोलिस मुख्यालय तसेच जिल्ह्रातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथे एक […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!