कत्तलीसाठी जात असलेल्या गोवंशीय जनावरांची गोरेगाव पोलिसांनी केली सुटका…
गोरेगाव(गोंदीया)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्हयातील सर्व पोलिस ठाणे हददीत अवैधरित्या धंदे करणा- यावर कारवाई करण्याचे तसेच सर्व अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन करून अवैध धंद्यावर आळा घालण्याकरीता पोलिस अधिक्षक, निखील पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर, यांनी सर्व ठाणेदार गोंदिया जिल्हा यांना जिल्ह्यातील अवैध धंदयावर धाडी […]
Read More