देवरी उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे विशेष पथकाची अवैध धंद्यावर धडक कारवाई,४० लक्ष रु चा गुटखा जप्त…
गोंदिया पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधिक्षक कॅम्प देवरी नित्यानंद झा, यांचे निर्देशान्वये उपविभाग देवरी अंतर्गत पोलिस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकरीता उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले असुन पथकाद्वारे जिल्ह्यातील देवरी उपविभागातील अवैध धंद्यांवर धाड कारवाई करण्यात येत आहे….. नवेगावबांध(गोंदिया) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस […]
Read More