गुप्तधन काढुन देतो अशी बतावनी करुन ७लक्ष रु ची फसवणुक करणाऱ्या २ मांत्रिकास पालघर येथुन केली अटक…

गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक 08-09-2023 ते 13- 10-2023 चे दरम्यान देवरी अंतर्गत ग्राम खुर्सीपार येथील रहिवासी श्री.ग्यानीराम सदाराम उके यांनी तक्रार दिली होती की,*आरोपी ईसम 1) गोकुल घागरू गहेलोद वय 45 वर्ष, व्यवसाय जडीबुटी विकणे 2) गुडडु गोकुल गहेलोद वय 28 वर्ष, व्यवसाय जडीबुटी विकणे दोघही राहणार पत्ता- वारंगागाव, बुटीबोरी, नागपुर यांनी संगणमत […]

Read More

सालेकसा पोलिसांची अवैध धंदे विरोधात धडक मोहीम,अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले….

सालेकसा(गोंदिया) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधिक्षक आणि  अपर पोलिस अधीक्षक, यांनी मध्यप्रदेश व छत्तीसगढ राज्यातील आगामी विधानसभा निवडणुक- 2023 च्या अनुषंगाने जिल्हयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये, कायदा सुव्यवस्था, शांतता अबाधित राहावी. जिल्हयात अवैध धंदे व गुन्हे प्रतिबंधात्मक कारवाई प्रभावी करण्यासाठी आपरेशन क्रॅकडाऊन मोहीम राबविण्यात यावी असे सर्व ठाणेदार गोंदिया जिल्हा […]

Read More

साऊंडबॅाक्सवर कर्णकर्कश आवाजात गाणे वाजवणार्या ५ जणांवर गोंदिया पोलिसांची कार्यवाही…

गोंदिया – याबाबत थोडक्यात हकीगत अशी की, घटना दिनांक-29- 10- 2023 रोजी चे रात्री 23.30 वाजताचे सुमारास मौजा-नागमंदिर जवळ आंबाटोली, फुलचूर गोंदिया येथे यातील  ईसंम *1) राजेन्द्र ओमप्रकाश अजिते वय २४ वर्ष* *2) अमित कैलाश राउत वय २९ वर्षे* *3) योगेश रमेश बिलोने वय २१ वर्षे* *4) स्वप्नील विजय लबाडे वय २२ वर्षे* *5) अंकित […]

Read More

गोंदिया पोलिसांचा स्तुत्य उपक्रम, कम्युनिटी पोलिसिंग च्या माध्यमातून सशस्त्र दूरक्षेत्र पिपरिया अंतर्गत भरतीपूर्व प्रशिक्षणार्थी यांचे करीता रनिंग ट्रॅक चे निर्माण……

सालेकसा(गोंदिया) – पोलिस अधीक्षक गोंदिया, . निखिल पिंगळे(भापोसे)यांचे संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली  कम्युनिटी पोलिसिंग  च्या माध्यमातून अप्पर पोलिस अधीक्षक” अशोक बनकर.कॅम्प देवरी,उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर, यांचे  मार्गदर्शनाखाली, तसेच पोलिस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, पोलिस स्टेशन सालेकसा यांचे नेतृ्त्वाखाली सशस्त्र दूरक्षेत्र पिपरिया चे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक एकनाथ डक , संतोष माळगे व अंमलदार यांचे मदतीने दरवर्षीप्रमाणे […]

Read More

गंगाझरी पोलिसांनी अवैधरित्या गौण खनिज चोरी करणार्यास केली अटक,२० लाखाचा मुद्देमाल केला जप्त…

गंगाझरी(गोंदिया)  सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधीक्षक, गोंदिया  निखिल पिंगळे, यांनी नवरात्र उत्सव व छत्तीसगड व मध्य प्रदेश राज्यामध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्हयातील सर्व पोलिस ठाणे प्रभारी यांना त्यांचे पोलिस ठाणे हद्दीत चालणारे सर्व प्रकारचे अवैध धंदे दारू, मटका, जुगार, अवैध गौण खनिज रेती चोरी यासारखे व इतर अवैध धंदे, यांचेवर धाडी घालून प्रभावी […]

Read More

रुग्णाच्या नातेवाईकाची फसवणुक करणाऱ्या भामट्यास गोंदिया सिटी पोलिसांनी एका तासाचे आत केली अटक…

गोंदीया- याबाबत सवीस्तर व्रुत्त  असे की, दिनांक २३/९/२०२३ रोजी फिर्यादी कमल घोगु मस्करे वय ५३ वर्षे, रा. चिखली, पोस्ट- बहेला, ता लांजी, जिल्हा- बालाघाट (म.प्र.) यांनी  न्यु गोंदिया हॉस्पीटल बजरंग नगर, गोंदिया येथे त्याचे ०७ महिने वयाचे नातवंडास उपचाराकरीता भरती केले होते. दिनांक २६/९/२०२३ रोजी एका अनोळखी इसमाने फिर्यादीचे परिचयाचे लोकांची ओळख दाखवुन फिर्यादीचे विश्वास संपादन […]

Read More

गोमांस तस्करी करणारे वाहन सालेकसा पोलिसांनी घेतले ताब्यात…

सालेकसा(गोंदिया) ः सवीस्तर व्रुत्त  असे कपोलिस  निरीक्षक   बाबासाहेब बोरसे, ठाणेदार सालेकसा यांना मिळालेल्या खात्रीलायक गोपनीय माहीतीच्या आधारे दिनांक 07/10/2023 रोजी सालेकसा येथील पोलिस पथकाने सालेकसा हद्दीत छापा टाकून कारवाई केली असता एक पांढऱ्या रंगाची इरटीगा चारचाकी वाहन क्र. एम एच 46 एक्स 7541 आमगांव कडुन दर्रेकसा च्या दिशेने येतांना दिसले. सदर वाहन पोलिस पथकाचे मदतीने […]

Read More

गंगाझरी पोलिसांचा जुगारावर छापा ,पोलिस अधिक्षक गोंदीया यांचे आदेशाने अवैध धंदे विरोधात जिल्हाभर राबविले जातेय अभियान…

गंगाझरी(गोंदिया) ः याबाबत थोडक्यात माहिती की, .पोलिस अधीक्षक, निखिल पिंगळे, यांनी सर्व ठाणेदार गोंदिया जिल्हा यांना नवरात्र उत्सव, दशहरा सणाच्या अनुषंगाने संपुर्ण गोंदिया जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांवर प्रभावी धाडी घालून कारवाई करून जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे समुळ नष्ट करून अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्याचे तसेच सट्टापट्टी, जुगार खेळणाऱ्यावर कारवाई करण्याबाबत निर्देश सूचना देवून आदेशित […]

Read More

शतपावली साठी जाणाऱ्या महीलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणार्यास पोलिसांच्या तत्परतेने झाली अटक..

­गोंदिया : याबाबत सवीस्तर व्रु्त असे की दिनांक 03-10- 2023 रोजी चे ०८.00 वाजता दरम्यान तक्रारदार – वंशीका जितेन्द्र कगवानी रा. सिंधी कॉलोनी, गोंदिया ही तसेच त्यांची वहीनी रात्री जेवन केल्यानंतर पायी फिरत असतांना खालसा धाबा समोर एक अनोळखी मोटार सायकल चालकाने त्यांचे विरूध्द दिशेने जवळ येवुन तिचे गळ्यातील सोन्याची चैन जबरीने ओढुन चोरी केल्याने ती […]

Read More

मोटारसायकल चोरणार्या दोन चोरट्यास मुद्देमालासह गोरेगाव पोलिसांनी केली अटक….

गोरेगाव(गोंदिया) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधीक्षक, गोंदिया निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक, गोंदिया अशोक  बनकर, प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी  किशोर पर्वते, यांनी गोंदिया जिल्ह्यातील चोरी, घरफोडी, मोटार सायकल चोरी, अवैध धंदे यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन सर्व ठाणेदार गोंदिया जिल्हा यांना चोरी, घरफोडी, मोटार सायकल चोरी, अवैध धंदे करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेवून गुन्हेगारांना तात्काळ […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!