विक्रीकरीता गांजाची साठवणुक करणारे दोघे,हिंगोली स्थागुशा पथकाचे तावडीत…

तब्बल चार लाख बारा हजार रूपये किंमतीचा २० किलो ६०० ग्रॅम शासनाने प्रतिबंधीत केलेला व विक्रीसाठी साठवुन ठेवलेल्या गांजासह दोन इसमांना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक…… हिंगोली(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक हिंगोली यांनी स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली यांना अवैद्य धंदयाविरुध्द व शासनाने प्रतिबंधीत केलेला गांजा लागवड व विक्री विरुध्द प्रभावी कार्यवाही करण्याचे पोलिस निरीक्षक […]

Read More

हिंगोली पोलिसांचा अवैधरित्या गांजा विक्री करणाऱ्यावर छापा…

अवैधरित्या प्रतिबंधीत अंमली पदार्थ गांज्याची विक्री करणा-या विरूध्द दहशतवाद विरोधी शाखेची कार्यवाही… हिंगोली(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक- २७/१२/२०२३ रोजी पोलिस अधीक्षक हिंगोली  जी.श्रीधर यांचे आदेशानुसार दहशतवाद विरोधी शाखेचे पथक अवैधरित्या अंमली पदार्थ विक्री विरूध्द कार्यवाही करीता हिंगोली शहरात पेट्रोलींग करीत असतांना पथकाला गोपनीय बातमीदारा मार्फत माहीती मिळाली कि, शहरातील अंबिका टॉकीज परीसरात इसम नामे – सचिन […]

Read More

हिंगोली पोलिसांनी केला चार वर्षापूर्वीच्या खुनाचा उलगडा

हिंगोली पोलिसांनी केला चार वर्षापूर्वीच्या खुनाचा उलगडा हिंगोली (प्रतिनिधी) – हिंगोली मध्ये चार वर्षापूर्वी खळबळ उडवून देणाऱ्या वृद्ध महिलेचा झालेल्या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. शेळीचे पिल्ले चारण्यासाठी शेतात गेलेल्या ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा दागिण्यासाठी खून करणाऱ्या आरोपीस अखेर चार वर्षानंतर पोलिसांनी गजाआड केले असून ५६ तोळे वजनाचे चांदीचे दागिणे पोलिसांनी जप्त करून […]

Read More

नायलॅान मांजाविरोधात हिंगोली पोलिस ॲक्शन मोडमधे…

काल मुंबई येथे नायलॅान मांजाने गळा चिरुन कर्तव्यावरुन घरी परतत असतांना मुंबई येथील पोलिस कर्मचाऱ्यांचा दुर्दवी म्रुत्यु झाला त्या द्रुष्टीकोनातुन पोलिस अधिक्षक हिंगोली जी.श्रीधर यांनी लगेच आदेश जारी केलेत की चिनी नायलॅान मांजा विकाल तर खबरदार… पोलिसाकडुन चार ठिकानी छापे, ३०,०००/-रू चा नायलॉन मांजा जप्त,पोस्टे हिंगोली शहर व हिंगोली ग्रामीण येथे ०३ पतंग विक्रेत्या विरुध्द गुन्हे […]

Read More

पोलिस अधिक्षक श्री नूरुल हसन यांची अनोखी संकल्पनाः ई दरबार आणि बरेच काही…

वर्धा जिल्हा पोलिस  अधिक्षक नूरुल हसन यांची अनोखी संकल्पना ई- दरबार च्या माध्यमातुन वर्धा जिल्हा पोलिसांना अनुभवयाला मिळतेय… वर्धा(महेश बुलाख) संपादकीय – छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आपल्या अनेक मोहीमा यशस्वीरीत्या पार पाडल्या. अगदी जीवावर उदार होऊन, स्पष्ट शब्दात सांगायचे झाले तर आईच्या गर्भात असल्यापासूनच त्यांचा संघर्षाशी संबंध आला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. परकीयांपासून स्वकीयांपर्यंत सगळेच जण […]

Read More

हिंगोली पोलिस अधिक्षक श्री जी.श्रीधर यांची MPDA कायद्यान्वये ३१ वी स्थानबध्दतेची कार्यवाही…

अवैध हातभट्टी दारु विक्रीचे सतत गुन्हे करणाऱ्या सराईत महीला गुन्हेगारास एमपीडीए कायद्यान्वये एक वर्षा करीता केले स्थानबध्द,पोलिस अधीक्षक, हिंगोली यांनी पाठविलेल्या प्रस्तावानुसार मा. जिल्हाधिकरी हिंगोली यांनी काढले कार्यवाहीचे आदेश… हिंगोली(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक, जी श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयाचा पदभार स्विकारल्यानंतर सराईत गुन्हेगाराबाबत एमपीडीए अंतर्गत सलग ३१ वी कार्यवाही केली पोलिस अधीक्षक, जी. श्रीधर यांनी जिल्हयाचा […]

Read More

उपविभागिय पोलिस अधिकारी यांनी उघड केला खोट्या तक्रारीचा बनाव,चार आरोपी अटकेत…

अनैसर्गिक लैंगिक शोषणाची खोटी तक्रार देणाऱ्या चौघांविरुद्ध खोटारडेपणाचा गुन्हा दाखल,हिंगोली उपविभागिय पोलिस अधिकारी सुरेश दळवे यांनी या कटाचा केला पर्दाफाश…… हिंगोली(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,एका तरुणावर अनैसर्गिक लैंगिक शोषणाचा खोटा आरोप करून पैसे उकळण्याचा कट रचणाऱ्या ४ आरोपींचा हिंगोली उपविभागिय पोलिस अधिकारी यांनी  पर्दाफाश केलाय,याप्रकरणी  ८ डिसेंबर रोजी रात्री उशिरा हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात […]

Read More

हरवलेले मोबाईल परभणी पोलिसांनी मूळ मालकांना दिले परत; राज्यात राबवली होती विशेष मोहिम

हरवलेले मोबाईल परभणी पोलिसांनी मूळ मालकांना दिले परत; राज्यात राबवली होती विशेष मोहिम… परभणी – हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत केल्याची कामगिरी पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी पोलिसांनी केली आहे. या साठी राज्यात एक विशेष मोहिम राबवली होती. सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये काही नागरिकांचे मोबाईल हरवले होते. त्याची तक्रार पोलिस ठाण्यात देण्यात […]

Read More

सोयाबीन चोरट्यांची टोळी हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

शेतक-यांचे सोयाबीन चोरी करणारे अट्ल गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांचेकडुन जेरबंद, सोयाबीन चोरीचे तब्बल ०७ गुन्हे उघड ०५ आरोपी एकुण १,०५,०००/- रू चे मुद्देमालासह ताब्यात….. हिंगोली(प्रतिनिधी)- सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन कळमनुरी हद्दीत मागील काही महीण्यापासुन शेतक-यांच्या शेतातील सोयाबीन चोरीचे गुन्हे घडलेले होते. त्याबाबत संबंधीत शेतकरी यांचे तकारी वरून पोलीस स्टेशन कळमनुरी येथे अज्ञात आरोपी […]

Read More

हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने केले घरफोडीचे २ गुन्हे उघड,२आरोपी मुद्देमालासह अटकेत…

हिंगोली – सवीस्तर व्रुत्त असे की  हिंगोली येथील ग्रामीण पोलिस  ठाणे हद्दीतील बळसोंड परिसरातील रामाकृष्ण कॉलनी मध्ये 9 सप्टेंबर 2023 च्या रात्री फिर्यादी सचिन इडोळे यांच्या घरी कोणीच नसल्याची संधी साधून अज्ञात आरोपींनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्या- चांदीचे दागिने किंमत 39 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. तसेच 17 सप्टेंबर 2023 रोजी बळसोंड परिसरातील फिर्यादी दत्ता नायक […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!