सराईत दुचाकी चोरट्यास जळगाव पोलिसांनी केली अटक
सराईत दुचाकी चोरट्यास जळगाव पोलिसांनी केली अटक जळगाव – गेले अनेक दिवस पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एका सराईत दुचाकी चोरट्यास मिळालेल्या गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषण यांच्या आधारावर पकडण्यात जळगाव पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून 04 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. फिर्यादी नामे सिध्दार्थ सुशिलकुमार लुल्ला, रा.सिंधी कॉलनी जळगाव यांची दि.25ऑक्टोबर रोजी दुर्गा देवी विसर्जनाच्या दिवशी […]
Read More