अवैध गांजा विक्रेत्यास गांजासह LCB ने घेतले ताब्यात…
स्थानिक गुन्हे शाखेने रोहिलागड शिवारातुन अवैधरित्या गांजा विक्री करणाऱ्यास 4 किलो 154 ग्रॅम. गांजासह घेतले ताब्यात…. जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, स्थानिक गुन्हे शाखा जालना यांना जालना जिल्हयात अंमली पदार्थ विक्री करणारे इसमांविरुध्द कार्यवाही करण्याचे सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने दिनांक.12/04/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे […]
Read More