चाकुचा धाक दाखवुन लुटणारे व गाडी हिसकाऊन नेणारी टोळी स्ऱ्थागुशा पथकाचे ताब्यात…
चाकुचा धाक दाखवुन लुटणारी व कार हिस्कावणारी अहमदनगर जिल्हयातील अट्टल गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केली जेरबंद… जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, जालना जिल्हयात किमती मालाविरुध्द गुन्हयांवर अंकुश ठेवण्याचे व गुन्हेगारावर कारवाई करणे बाबत नवनियुक्त पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ व पथकास सुचना […]
Read More