धारदार तलवारी बाळगणारा जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

अवैधरित्या तीन धारधार तलवार बाळगणा-या आरोपी विरुध्द स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई… जालना(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,जालना जिल्हयात अवैध धारधार शस्त्रे तलवार बाळगणारे इसमांची माहिती घेऊन कारवाई करनेबाबत पोलिस अधीक्षक  शैलेश बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ व पथकास सुचना दिल्या होत्या. त्यावरुन  अपर पोलिस अधीक्षक  आयुष नोपाणी यांचे मार्गदर्शनाखाली  रामेश्वर खनाळ पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे […]

Read More

गावठी पिस्टलसह जिवंत काडतुसे बाळगणारा आरोपी जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

गावठी पिस्टलसह जिवंत काडतुसे बाळगणारा आरोपी जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात… जालना (प्रतिनिधी) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्या आधीच हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना संबंधित सर्व सर्व पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यावरुन […]

Read More

पोलिस अधिक्षक श्री नूरुल हसन यांची अनोखी संकल्पनाः ई दरबार आणि बरेच काही…

वर्धा जिल्हा पोलिस  अधिक्षक नूरुल हसन यांची अनोखी संकल्पना ई- दरबार च्या माध्यमातुन वर्धा जिल्हा पोलिसांना अनुभवयाला मिळतेय… वर्धा(महेश बुलाख) संपादकीय – छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आपल्या अनेक मोहीमा यशस्वीरीत्या पार पाडल्या. अगदी जीवावर उदार होऊन, स्पष्ट शब्दात सांगायचे झाले तर आईच्या गर्भात असल्यापासूनच त्यांचा संघर्षाशी संबंध आला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. परकीयांपासून स्वकीयांपर्यंत सगळेच जण […]

Read More

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे आवाहन

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे आवाहन… धाराशिव (प्रतिक भोसले) – मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातुन आरक्षण मिळावे या मागणीकरीता मराठा समाजाकडुन आंदोलनात्मक कार्यक्रम होत आहेत. या मुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या साठी योग्य ती खबरदारी म्हणून पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. 1) तसेच मनोज जरांगे पाटील […]

Read More

गावठी कट्यासह जिवंत काडतूस – तलवार बाळगणाऱ्यांच्या जालना गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या…

गावठी कट्यासह जिवंत काडतूस – तलवार बाळगणाऱ्यांच्या जालना गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या… जालना (प्रतिनिधी) – जालना जिल्हयात अवैध गावठी पिस्टल तलवार बाळगणाऱ्या इसमांची माहिती घेऊन कारवाई करणे बाबत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ व पथकास सुचना दिल्या होत्या. त्यावरुन अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली रामेश्वर खनाळ […]

Read More

गावठी कट्यासह जिवंत काडतूस – तलवार बाळगणाऱ्यांच्या जालना गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या…

गावठी कट्यासह जिवंत काडतूस – तलवार बाळगणाऱ्यांच्या जालना गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या… जालना (प्रतिनिधी) – जालना जिल्ह्यात अवैध गावठी पिस्टल बाळगणाऱ्या इसमांची माहिती घेऊन कारवाई करणे बाबत पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकास सुचना दिल्या होत्या. त्यावरुन अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शना खाली सचिन सांगळे, उप विभागीय पोलिस अधिकारी […]

Read More

गर्भवतीचा निर्घृण खून; सहा जणांना जन्मठेप

गर्भवतीचा निर्घृण खून; सहा जणांना जन्मठेप जालना – गर्भवतीचा निर्घृण खून केल्याप्रकरणी चार महिलांसह सहा जणांना जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही.एम.मोहिते यांनी खुनासह इतर कलमांतर्गत जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली आहे. निलोफर जाफर खान (वय २३), नसिमाबी जाफर खान (वय ५५), हलीमाबी उर्फ हल्लो धुमअली शहा (वय ६०) व शबाना धुमअली शहा (वय ३०) […]

Read More

हरवलेले मोबाईल परभणी पोलिसांनी मूळ मालकांना दिले परत; राज्यात राबवली होती विशेष मोहिम

हरवलेले मोबाईल परभणी पोलिसांनी मूळ मालकांना दिले परत; राज्यात राबवली होती विशेष मोहिम… परभणी – हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत केल्याची कामगिरी पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी पोलिसांनी केली आहे. या साठी राज्यात एक विशेष मोहिम राबवली होती. सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये काही नागरिकांचे मोबाईल हरवले होते. त्याची तक्रार पोलिस ठाण्यात देण्यात […]

Read More

जालना शहरातील उच्चभ्रु वस्तीतील लुटी प्रकरणाची उकल करण्यास पोलिसांना यश…

जालना(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ४/१२/२३ रोजी फिर्यादी कविता सुशिल शर्मा रा. सोमेश रेसीडेंन्सी जालना, या त्यांचे राहते घरी दुपारी ३.१५ वा चे दरम्यान त्याचे नातेवाईक महीलेसोबत  गप्पा मारत असतांना एक अनोळखी ईसमाने  आपले दोन साथीदारासोबत घरात प्रवेश  केला व त्यातील एकाने आपलेजवळील बंदुक फिर्यादी यांचे कानशिलात लावुन घरातील नगदी रोकड २ लक्ष रुपये व […]

Read More

जालन्यात समृध्दी महामार्गावर जबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

जालन्यात समृध्दी महामार्गावर जबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद जालना – जालना जिल्हयातील जबरी चोरी, घरफोडी व मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांना सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना जबरी चोरी, घरफोडी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!