नवीन कायद्यांअंतर्गत राज्यात १२२ गुन्हे…

नवीन कायद्यांअंतर्गत राज्यात १२२ गुन्हे… मुंबई – देशभरात १ जुलैपासून तीन नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS), भारतीय न्याय संहिता (BNS) आणि भारतीय पुरावा कायदा, हे तीन नवे फौजदारी कायदे देशात लागू झाले आहेत. नवीन कायद्यांनुसार काही कलमं हटवण्यात आली असून काही नवीन कलमं जोडण्यात आली आहेत. कायद्यामध्ये नव्या […]

Read More

वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीचा विनयभंग…

वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीचा विनयभंग… मुंबई – एका बंगल्यात ओटीटी वेब सीरिजच्या शूटिंग दरम्यान, एका २१ वर्षीय अभिनेत्रीचा विनयभंग केल्या प्रकरणी दिग्दर्शक आणि निर्मात्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अभिनेत्रीने मालवणी पोलिसांकडे लेखी तक्रार दिली असून प्राथमिक चौकशी केल्यानंतर पोलिसांनी अधिकृतपणे सोमवारी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या […]

Read More

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १३० पोलिस निरीक्षकांच्या बदल्या…

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १३० पोलिस निरीक्षकांच्या बदल्या… मुंबई (प्रतिक भोसले) – नेमणुकीस असलेले पोलीस अधिकारी व ३० जून २०२४ पर्यंत किंवा त्यापूर्वी चार वर्षांपैकी तीन वर्ष कार्यकाल पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदलीवर हजर झालेल्या पोलीस निरीक्षकांना घटकांतर्गत पदस्थापना देताना त्यांची मूळ जिल्ह्यात नेमणूक झाली असेल तर कार्यकारी पद देता येणार नसल्याचे बदली आदेशात […]

Read More

अखेर पदोन्नतीचा निर्णय झालाच,त्या ७० सहाय्यक पोलिस निरीक्षकांना मिळणार पदोन्नती-होणार पोलिस निरीक्षक…

१०३ तुकडीच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांचा पोलिस निरीक्षक म्हणून पदोन्नतीचा मार्ग मोकळा,महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण(MAT) ने  दिला निर्वाळा…. मुंबई (प्रतिनिधी) – मागील दोन वर्षांपासून पोलिस निरीक्षक पदावर पदोन्नतीसाठी  वाट बघत असलेल्या सहायक पोलिस निरीक्षकांमधे आनंदाची लहर तयार झालीये त्याला कारणही तसच आहे. सहायक पोलिस निरीक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कारण महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण (MAT) ने […]

Read More

फेसबुकवरून महिलेकडे शरीर सुखाची मागणी; गुन्हा दाखल…

फेसबुकवरून महिलेकडे शरीर सुखाची मागणी; गुन्हा दाखल… मुंबई – फेसबुक फ्रेंड असणाऱ्या व्यक्तीने एका महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. ही बाब सदर महिलेच्या पतीला कळताच त्याने आरोपीला पुन्हा असं कृत्य न करण्याची तंबी दिली. मात्र यामुळे आरोपीला राग आला आणि त्याने महिलेच्या पतीवर चाकूने हल्ला केल्याची घटना मुंबईत घडली आहे. भांडुप पूर्वेत राहणाऱ्या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, […]

Read More

राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला

राज्याच्या पोलिस महासंचालकपदी रश्मी शुक्ला!!! मुंबई – पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांची लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी १९८८ च्या बॅचच्या रश्मी शुक्ला यांची […]

Read More

अंगावर शिंकला म्हणून चेहऱ्यावर सॅनिटायझर टाकून पेटवून दिलं

अंगावर शिंकला म्हणून चेहऱ्यावर सॅनिटायझर टाकून पेटवून दिलं…. मुंबई (प्रतिनिधी) – मुंबईच्या अंधेरीतील डी.एन. नगर परिसरात अंगावर शिंकला म्हणून १६ वर्षाच्या मुलाच्या चेहऱ्यावर सॅनिटायझर टाकून पेटवून दिल्याची घटना घडली. पीडित मुलावर कूपर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पीडित मुलाच्या आजीने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून, एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. […]

Read More

पोलिस अधिक्षक श्री नूरुल हसन यांची अनोखी संकल्पनाः ई दरबार आणि बरेच काही…

वर्धा जिल्हा पोलिस  अधिक्षक नूरुल हसन यांची अनोखी संकल्पना ई- दरबार च्या माध्यमातुन वर्धा जिल्हा पोलिसांना अनुभवयाला मिळतेय… वर्धा(महेश बुलाख) संपादकीय – छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आपल्या अनेक मोहीमा यशस्वीरीत्या पार पाडल्या. अगदी जीवावर उदार होऊन, स्पष्ट शब्दात सांगायचे झाले तर आईच्या गर्भात असल्यापासूनच त्यांचा संघर्षाशी संबंध आला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. परकीयांपासून स्वकीयांपर्यंत सगळेच जण […]

Read More

प्राप्तीकर विभागाच्या नोटीसीमुळे २० कोटींची फसवणूक उघड, पाच जणांवर गुन्हे दाखल

प्राप्तीकर विभागाच्या नोटीसीमुळे २० कोटींची फसवणूक उघड, पाच जणांवर गुन्हे दाखल मुंबई – प्राप्तीकर विभागाने पाठवलेल्या नोटीशीमुळे भायखळा येथे राहणाऱ्या महिलेला वडिलोपार्जीत जमीन विकल्याची माहिती मिळाली. बांधकाम व्यावसायिक कंपनीच्या कार्यालयात टाकलेल्या छाप्यात प्राप्तिकर विभागाला जमीन विक्रीचे कागदपत्र सापडले होते. या माहितीच्या आधारे आता महिलेने केलेल्या तक्रारीवरून आर्थिक गुन्हे शाखेने पाच जणांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला […]

Read More

कचरा कुंडीत सापडला नवजात मुलीचा मृतदेह

कचरा कुंडीत सापडला नवजात मुलीचा मृतदेह मुंबई – मुंबईच्या सायन येथील महापालिका रुग्णालयात शौचालयाच्या कचरा कुंडीत नवजात मुलीचा मृतदेह सापडला आहे. मुलीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सायन पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून सायन पोलीस ठाणे आता पुढील तपास करीत आहेत. मुंबईच्या सायन रुग्णालयात नुकत्याच जन्मलेल्या मुलीला शौचालयाच्या कचऱ्यात […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!