कलमणा पोलिसांनी दोन संशयितांनी ताब्यात उघड केला घरफोडीचा गुन्हा…

कलमना पोलिसांनी तांत्रीक तपासाच्या आधारे चोरटे निष्पन्न करुन उघड केला घरफोडीचा गुन्हा…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की दि(१९)रोजी मुकेश माऊजीभाई शाह वय ४२ वर्ष रा. प्लॉट नं. १७, हिवरी ले-आउट, प्रशांत शाळे समोर, नागपूर यांनी पोलिस स्टेशन कळमणा येथे तक्रार दिली की त्यांचे प्लॉट नं. १२०, इस्टंडन इंड्रस्टीज एरीया, भरत नगर, कळमणा येथे […]

Read More

गिट्टिखदान पोलिसांनी उधळला दरोड्याचा डाव…

दरोडा टाकण्याच्या तयारीत असतांना गिट्टीखदान पोलिसांनी घेतले ताब्यात… नागपुर(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि (२४) चे संध्याकाळी ७.३० वा..चे दरम्यान, गिट्टीखदान पोलिसांचे पथक पोलिस ठाणे हद्दीत गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, नविन काटोल नाका ते दाभा चौक दरम्यान, हॉटेल यारानाचे विरूध्द बाजुचे रोडवर एक काळया रंगाची होन्डा सिटी कार क्र. एम. […]

Read More

आममुखत्यार पत्राचा गैरवापर करुणार्यांवर गुन्हे दाखल…

आममुखत्यार पत्राचा गैरवापर करुन व शासनाची फसवनुक  करणार्यांवर गुन्हे दाखल… नागपूर (शहर प्रतिनिधी) – आममुखत्यार पत्राचा गैरवापर करणाऱ्या आरोपीला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक करून त्याच्याकडून गुन्ह्याची उकल केली आहे. या प्रकरणी फिर्यादी संदीप देवगडे, रा. पांढुर्णा, जि.नागपूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस ठाणे वाठोडा, नागपूर शहर येथे अप क्र.२९५/२०२४ कलम ४०६,४२०,४६५,४६७,४६८,४७१,आणि ३४ […]

Read More

परीसरात वर्चस्व गाजविण्यासाठी विनाकारण वाहनांची जाळपोळ करणारे टोळके भद्रकाली पोलिसांचे ताब्यात…

भद्रकाली पोलिस ठाणे हददीत एकाच रात्री वेगवेगळया ठिकाणी वाहनांची जाळपोळ करणाऱ्या आरोपींचा पोलिसांनी केला पर्दाफाश ,भद्रकाली  गुन्हे शोध पथकाची  कामगिरी…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,भद्रकाली पोलिस स्टेशन हहद्दीत दि.(१६) चे मध्यरात्री दरम्यान वाकडी बारव, जाकीर हुसेन हॉस्पीटल समोर, नानावली, शितळा देवी मंदीरासमोर अशा चार ठिकाणी अज्ञात इसमांनी ०९ मोटर सायकल, एक ट्रक, […]

Read More

पंचवटी पोलिसांची उल्लेखनिय कामगिरीःतीन घरफोडीच्या गुन्ह्याची मुद्देमालासह केली उकल…

पंचवटी पोलिसांनी  रेकॅार्हडवरील गुन्हेगार यांना ताब्यात घेऊन हद्दीतील ३ घरफोडीची केली उकल उकल करून ७ तोळे सोने व २ मोबाईल असा एकुण २,८४,००० रूपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नाशिक शहरात मागील कालावधीत दाखल घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणुन मालाविरूद्धचे गुन्हयांना प्रतिबंध करणेबाबत पोलिस आयुक्त.संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त परीमंडळ […]

Read More

पाचपावली पोलिसांनी उघड केला बाबुपेठ येथील घरफोडीचा गुन्हा…

 पाचपावली पोलिसांनी रेकॅार्डवरील गुन्हेगारास ताब्यात घेऊन उघड केला बाळाभाऊ पेठ येथील स्वस्थ धान्य दुकान घरफोडीचा गुन्हा…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (१५) चे ७.३० वा. ते दि. (१६) चे ११.०० वा. चे दरम्यान, पोलिस ठाणे पाचपावली हद्दीत बाळाभाऊपेठ, बब्बू मेंबरचे घरा जवळील, मनोज ग्राहक सहकारी संस्था नावाचे, स्वस्त धान्य दुकानाचे कुलूप तोडुन […]

Read More

गुन्हे शाखा युनीट २ चा सिताबर्डी पोलिस स्टेशन हद्दीत हुक्का व जुगार अड्ड्यावर छापा…

गुन्हेशाखा युनिट २ ची  सिताबर्डी पोलिस स्टेशन हद्दीत जुगारावर तसेच अवैधरित्या हुक्का पार्लर चालविणाऱ्यावर छापा… नागपुर(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(२०) चे मध्यरात्री ०२.१५ वा. चे सुमारास, गुन्हेशाखा युनिट २ चे अधिकारी व अंमलदार गुन्हेगार चेक करणेकामी नागपुर शहर हद्दीत पेट्रोलिंग करत असतांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, पोलिस ठाणे सिताबर्डी […]

Read More

नागपुर शहर गुन्हे शाखा युनीट ३ ने उघड केले घरफोडीचे ३ गुन्हे…

गुन्हेशाखा युनिट क्र. ३ पोलीसांची कामगिरी :- • घरफोडी करणाऱ्या आरोपींना अटक, एकुण ३ गुन्हे उघडकीस. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(३०)एप्रिल ते मे (११)दरम्यान पोलिस ठाणे पारडी हद्दीतील प्लॉट नं. १७८, डी/५, भवानी नगर, पारडी, नागपूर येथे राहणारे फिर्यादी सुरेश शंकरराव कटाईन वय ६८ वर्ष हे त्यांचे राहते घराला कुलूप लावुन […]

Read More

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा शाखेने उघड केले मोटार

वाहन चोरी करणाऱ्या चोरट्यांना ताब्यात घेऊन उघड केले ३ मोटारसायकल चोरीचे गुन्हे,गुन्हेशाखेच्या सामाजीक सुरक्षा विभागाची कामगिरी…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि (३०) एप्रिल चे रात्री ११.००  वा. चे दरम्यान, फिर्यादी हितेश राजेन्द्र वानखेडे वय २१ वर्ष रा. प्लॉट नं. १, अहील्या नगर, जयताळा रोड, नागपूर यांनी त्यांची मोपेड अॅक्टीव्हा क्र एम.एच […]

Read More

अवैध शस्त्रासह सराईत गुन्हेगारास गंगापुर पोलिसांनी घेतले ताब्यात…

गावठी कट्टा बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांना गंगापूर पोलिसांनी केली अटक… नाशिक (शहर प्रतिनिधी) – गावठी कट्टा व एक रिकामी पुंगळी बाळगणार्‍या चार सराईत गुन्हेगारांना गंगापूर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून ताब्यात घेतले. पोलिसांनी कारच्या सीटाखाली लपवलेला गावठी कट्टा व एक रिकामी पुंगळी जप्त केली. इम्रान शेख (वय २५, रा. गणेश चौक, संजीवनगर, अंबड लिंकरोड, सातपूर, नाशिक), शेखर […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!