पेट्रोललियम कंपनीमध्ये भागीदारी करण्याचे आश्वासन देऊन फसवणुक करणाऱ्या विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल…

पेट्रोलपंप व्यवसायात नफ्याचे आमिष दाखवुन फसवणुक; गुन्हा दाखल… नागपूर ( शहर प्रतिनिधी) – फिर्यादीला पेट्रोलपंप मध्ये गुंतवणूक करून व्यवसायामध्ये होणाऱ्या नफ्यातून ३० टक्के नफा देण्याचे आमिष दाखवुन तसे आश्वासन देवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. आणि जेव्हा नफ्याची रक्कम परत मागितली तेव्हा आरोपींनी चेक देऊन ते नमूद बँकेत वटविण्यासाठी टाकले असता चेक बाउंस झाले. आणि फसवणुक […]

Read More

दरोडेखोराचे टोळीस नागपुर गुन्हे शाखेने केले जेरबंद…

दरोडेखोरांच्या टोळीला नागपूर गुन्हे शाखेने केली अटक… नागपूर (शहर प्रतिनिधी)- दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांना ३६ तासाच्या आत पकडण्यात नागपूर गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. मिळालेली गोपनीय माहिती, तांत्रीक विश्लेषण आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या मध्ये त्यांनी दरोडेखोरांकडून नगदी ५, १०,०००/- रु. रोख, ६ मोबाईल, हिरो माईस्ट्रो वाहन क्र. एमएच ४० बीएम […]

Read More

देवलापार पोलिसांनी कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशीय जनावरांची सुटका करुन दिले जिवनदान…

अवैधरित्या गोवंश वाहतूक करणारा ट्रक व टाटा सुमो देवलापार पोलिसांनी पकडून त्यातुन होणारी एकुण २५ गोवंशीय जनावरांना कत्तलीपासुन दिले जिवनदान…. देवलापार(नागपुर)ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. ०१/०२/२०२४ रोजी मध्य रात्री पोलिस स्टेशन देवलापार येथील ठाणेदार सपोनि राजेश पाटील हे पोलिस स्टेशन हद्दीत आपले अधिनस्त असलेल्या पथकासह पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहिती मिळाली की, जबलपुर […]

Read More

सिकलकर वस्ती येथे घडलेल्या खुनी हल्ला प्रकरणातील दोन मुख्य आरोपी गुंडा विरोधी पथकाच्या ताब्यात….

नाशिकरोड पोलिस स्टेशनचे हद्दीत सिकलकर वस्ती येथे घडलेल्या  व दोघांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने केलेल्या खुनी हल्ल्यातील फरार २ आरोपी गुंडा विरोधी पथकाच्या ताब्यात…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,फिर्यादी पुजा पवन वैष्णव रा. पंचवटी नाशिक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नाशिकरोड येथील शिकलकर वस्ती येथे जुन्या भांडणाची कुरापत काढुन पुजा वैष्णव  यांचे वडील प्रकाश कांबळे व […]

Read More

नागपुर पोलिसांनी उघड केला लोकांचे भुखंडावरचे श्रीखंड खाणारे टोळीचा पर्दाफाश,मोठे मासे गळाला लागणार…

नागपुर शहरात असणार्या मोकळ्या भुखंडाची माहीती गोळा करुन बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याची विक्री करुन भुखंड वरचे श्रीखंड खाणारी टोंळी सदर पोलिसांचे ताब्यात… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक २८/०२/२०२३ चे १२:०० वा ते दिनांक २९/०७/२०२३ चे ५.:०० वा. चे दरम्यान यातील आरोपी १) इमाम खान अब्दुल रहीम खान वय ३३ वर्षे रा. बेसा बेलतरोडी, नागपूर, […]

Read More

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १३० पोलिस निरीक्षकांच्या बदल्या…

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १३० पोलिस निरीक्षकांच्या बदल्या… मुंबई (प्रतिक भोसले) – नेमणुकीस असलेले पोलीस अधिकारी व ३० जून २०२४ पर्यंत किंवा त्यापूर्वी चार वर्षांपैकी तीन वर्ष कार्यकाल पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदलीवर हजर झालेल्या पोलीस निरीक्षकांना घटकांतर्गत पदस्थापना देताना त्यांची मूळ जिल्ह्यात नेमणूक झाली असेल तर कार्यकारी पद देता येणार नसल्याचे बदली आदेशात […]

Read More

गिट्टीखदान पोलिसांनी सराईत दुचाकी चोरट्यास घेतले ताब्यात,उघड केले ५ गुन्हे…

सराईत वाहन चोरट्यास गिट्टीखदान पोलिसांनी घेतले ताब्यात,०५ गुन्हे उघडकीस, २,९५,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक २०/१/२४  चे ४.०० वा. ते ५.०० वा. चे दरम्यान, पोलिस ठाणे गिट्टीखदान हद्दीत, मानवता नगर, येथे राहणारे फिर्यादी मनिष अरूण भोयर, वय ३३ वर्षे, यांनी त्यांची हिरो होन्डा स्प्लेंडर प्लस क्र. एम. एच ३१ ई.एल […]

Read More

उमरेड पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा,८ आरोपीं अटकेत…

उमरेड पोलिस स्टेशन हद्दीत  जुगार अड्डयावर उमरेड पोलिसांचा छापा,८ आरोपींसह २,६५,५८०/-₹ चा मुद्देमाल केला जप्त…, उमरेड (नागपुर )प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नागपुर ग्रामीण हर्ष पोद्दार यांनी अवैध धंदे बाबत कडक मोहीम राबविण्याबाबत सर्व प्रभारी यांना आदेशीत केले होते त्यानुसार दि.२८ रोजी संध्या ०५/०० वा. ते ०६/०० वा. चे दरम्यान पोलिसांना माहीती मिळाली […]

Read More

कळमेश्वर हद्दीत बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या २ हुक्का पार्लरवर पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाचा छापा…

पोलिस स्टेशन,कळमेश्वर हद्दीत अवैधरित्या चालणार्या हुक्का पार्लरवर पोलिस अधीक्षकांचे विशेष पथकाची धाड…. नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांना नागपुर ग्रामीण परीसरात बरेच अवैध धंदे बेकायदेशीर रित्या चालतात व त्यांच्यावर पोलिस कार्यवाही सुध्दा करतात परंतु येरे माझ्या मागल्या या म्हनीप्रमाणे जैसे थे परिस्थिती सुरु होते त्याला निर्बंध घालण्यासाठी पोलिस अधिक्षकांनी विशेष […]

Read More

कत्तलीसाठी जाणारी गोवंशीय जनावरांची वाहतुक करणारे वाहन गुन्हे शाखा युनीट ५ ने केले जप्त…

निर्दयतेने  कत्तल करण्याकरीता आणलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका, गुन्हे शाखा युनीट ५ ची कामगिरी, ग एकुण २२,४०,००० /- रू. चा मुद्देमाल जप्त….. नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि २८.रोजी रात्री १२.२५ वा. सुमारास, गुन्हेशाखा पोलिसांनी मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून पोलिस स्टेशन पारडी अंतर्गत जबलपुर – हैद्राबाद हायवे रोडवर, न्यु शर्मा ढाबा जवळ, पारडी, नागपूर येथे टाटा कंपनीचा ट्रक […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!