गांजा तस्करी करणारे नागपुर स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड…
गांजा तस्करी करणारा ८६ किलो ७२० ग्रॅम गांजासह गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामिण ची कारवाई… नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार यांचे आदेशाने व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिनांक ०१/०१/२०२४ रोजी नागपुर उपविभागात अवैध धंद्यांवर प्रतिबंध घालणे संबंधाने पेट्रोलिंग करीत असताना पोलिस स्टेशन बुट्टीबोरी […]
Read More