गिट्टीखदान पोलिसांनी सराईत दुचाकी चोरट्यास घेतले ताब्यात,उघड केले ५ गुन्हे…

सराईत वाहन चोरट्यास गिट्टीखदान पोलिसांनी घेतले ताब्यात,०५ गुन्हे उघडकीस, २,९५,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक २०/१/२४  चे ४.०० वा. ते ५.०० वा. चे दरम्यान, पोलिस ठाणे गिट्टीखदान हद्दीत, मानवता नगर, येथे राहणारे फिर्यादी मनिष अरूण भोयर, वय ३३ वर्षे, यांनी त्यांची हिरो होन्डा स्प्लेंडर प्लस क्र. एम. एच ३१ ई.एल […]

Read More

उमरेड पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा,८ आरोपीं अटकेत…

उमरेड पोलिस स्टेशन हद्दीत  जुगार अड्डयावर उमरेड पोलिसांचा छापा,८ आरोपींसह २,६५,५८०/-₹ चा मुद्देमाल केला जप्त…, उमरेड (नागपुर )प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नागपुर ग्रामीण हर्ष पोद्दार यांनी अवैध धंदे बाबत कडक मोहीम राबविण्याबाबत सर्व प्रभारी यांना आदेशीत केले होते त्यानुसार दि.२८ रोजी संध्या ०५/०० वा. ते ०६/०० वा. चे दरम्यान पोलिसांना माहीती मिळाली […]

Read More

कळमेश्वर हद्दीत बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या २ हुक्का पार्लरवर पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाचा छापा…

पोलिस स्टेशन,कळमेश्वर हद्दीत अवैधरित्या चालणार्या हुक्का पार्लरवर पोलिस अधीक्षकांचे विशेष पथकाची धाड…. नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांना नागपुर ग्रामीण परीसरात बरेच अवैध धंदे बेकायदेशीर रित्या चालतात व त्यांच्यावर पोलिस कार्यवाही सुध्दा करतात परंतु येरे माझ्या मागल्या या म्हनीप्रमाणे जैसे थे परिस्थिती सुरु होते त्याला निर्बंध घालण्यासाठी पोलिस अधिक्षकांनी विशेष […]

Read More

कत्तलीसाठी जाणारी गोवंशीय जनावरांची वाहतुक करणारे वाहन गुन्हे शाखा युनीट ५ ने केले जप्त…

निर्दयतेने  कत्तल करण्याकरीता आणलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका, गुन्हे शाखा युनीट ५ ची कामगिरी, ग एकुण २२,४०,००० /- रू. चा मुद्देमाल जप्त….. नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि २८.रोजी रात्री १२.२५ वा. सुमारास, गुन्हेशाखा पोलिसांनी मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून पोलिस स्टेशन पारडी अंतर्गत जबलपुर – हैद्राबाद हायवे रोडवर, न्यु शर्मा ढाबा जवळ, पारडी, नागपूर येथे टाटा कंपनीचा ट्रक […]

Read More

राज्यातील 85 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या…

राज्यातील 85 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या… मुंबई (प्रतिक भोसले) – आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विविध परिक्षेत्रातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. भारत निवडणुक आयोगाचे पत्र (दि.21/12/2023) अन्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या अनुषंगाने करावयाच्या बदल्यांच्या पदस्थापनांबाबत सूचना निर्गमित केल्या आहेत. संदर्भान्वये दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने तसेच आस्थापना मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणुक -2024 संदर्भात परीक्षेत्रातील […]

Read More

सुपारी किलींगच्या माध्यमातुन जिवे मारण्याचा प्रयत्न करणारे स्थागुशा पथकाचे ताब्यात…..

उमरेड हद्दीत सुपारी किलींग प्रकरणात  गोळीबार करून पसार होणाऱ्या आरोपींना स्थागुशा पथकाने केली अटक,निवडनुकीत हारण्याचा वचपा काढण्यासाठी सुपारी देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न   मुख्य सुत्रधार स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात… उमरेड(नागपुर) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,उमरेड हद्दीत मौजा मांगरुळ या गावात येथे दि. २३/०१/२०२४ रोजी यातील फिर्यादी (जखमी) गब्बर देवराव रेवतकर हे दि. २३/०१/२०२४ चे सकाळी […]

Read More

सहाय्यक पोलिस अधिक्षक यांचे पथकाचा केळवद पोलिसांचे सहकार्याने धापोवाडा येथील जुगार अड्ड्यावर छापा…

धापेवाडा येथील बंद घरात चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर सहाय्यक पोलिस अधिक्षक व केळवद पोलीसांचा छापा,एकुण १,२३,७०० /- रू. चा मुद्देमाल जप्त…. केळवद(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक २२ रोजी  रोजी मौजा धापेवाडा येथे वार्ड क्र. ०४ गजानन मंदीराच्या मागे उमाशंकर बहादुरे यांचे घरात काही ईसम जुगार खेळ खेळत असल्याची माहीती  अनिल म्हस्के (भा.पो.से.) सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा […]

Read More

पोलिस उपायुक्तांचे पथकाने यशोदनगर पोलिस स्टेशन हद्दीत जुगार अड्डयावर छापा….

यशोदानगर पोलिस स्टेशन हद्दीत जुगार अड्ड्यावर पोलिस उपायुक्त, परिमंडळ ५, निकेतन कदम यांचे विशेष पथकाचा छापा, एकुण ४,०७,१९५/- रू. चा मुद्देमाल जप्त…. नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक २०.०१.२०२४ चे ३.३५ वा. ते ५.१०  वा. चे दरम्यान, पोलिस उपायुक्त परी.५ निकेतन कदम  यांचे विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार हे पोलिस स्टेशन यशोधरानगर हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना […]

Read More

सावनेर पोलिसांनी घरफोडीचे ८ गुन्हे उघड करुन,७ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…

सावनेर पोलिसांनी उघड केले घरफोडीचे ८ गुन्हे, ३ आरोपींसह ७ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त….. सावनेर(नागपुर) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की ,पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी किंमती मालाविषयी गुन्हे उघड करण्यासाठी सर्व प्रभारी यांना आदेशीत केले होते त्याअनुषंगाने पोलिस स्टेशन सावनेर येथे दाखल असलेले अप क्र. २८/२४ कलम ४५८, ३८०, ५११ भादवी सहकलम […]

Read More

अवैधरित्या विनापरवाना वाळुची वाहतुक करणाऱ्यावर पोलिस अधीक्षकांचे विशेष पथकाची धडाकेबाज कार्यवाही,१ कोटीच्यावर मुद्देमाल जप्त…

विनापरवाना वाळुची( रेती) चोरी करुन अवैधरित्या वाहतुक करणाऱ्यांना पोलिस अधीक्षकांचे विशेष पथकाने केले जेरबंद, ३ LP ट्रकसह एकुन 1,37,77,000/- मुद्देमाल जप्त…. बुटीबोरी(नागपुर) प्रतिनिधी – याबबत  सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 20/1/24 रोजी १०.३० वा दरम्यान खबरीद्वारे खात्रीशीर माहीती मिळाली कि 3 मोठे ट्रक भंडारा-मौदा-बुटीबोरी मार्गे वर्धी येथे  अवैधरित्या विनापरवाना वाळुची (रेतीची )वाहतुक होत आहे अशा मिळालेल्या विश्वसनिय माहीतीवरून जगत […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!