गुटख्याची अवैधरित्या वाहतुक करणारा कंटेनर सावनेर पोलिसांनी शिताफीने घेतला ताब्यात…
महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला तंबाकु व गुटख्याची वाहतुक करणारा कन्टेनर सावनेर पोलिसांनी शिताफीने पकडला, कंटेनरसह एकुन ६३,७५००० /- रु चा मुद्देमाल केला जप्त… सावनेर(नागपुर) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक: २०/०१/२०२४ रोजी सकाळी १०.०० वा. सुमारास सावनेर गुन्हे प्रकटीकरण पथकास खबरीद्वारे गुप्त माहीती मिळाली की पांढुर्णा कडुन हेटी मार्गे तेलकामठी कडे एक कंटेनरअवैधरित्या तसेच महाराष्ट्रात प्रतिबंधीत अशा […]
Read More