विनापरवाना कन्हानच्या नदीच्या वाळुची तस्करी करुन शासनाचा महसुल बुडवुन वाळुची विक्री करणाऱ्याच्या नागपुर पोलिसांनी आवळल्या मुसक्या…

कन्हान (नागपुर ग्रामीण) : सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक ०४/१०/२०२३ रोजी कन्हान पोलिस स्टेशनचे  पथक हे पोलिस अधिक्षक . हर्ष. ए.पोद्दार यांचे अवैध रेती वाहतुक थांबविण्याचे शुन्य सहनशीलता धोरण प्रमाणे संपुर्ण पो.स्टे. परिसरात कोणीही अवैध रेतीची वाहतुक करणार नाही या हेतुने मिळालेल्या माहीती वरुन पो.स्टे. हद्दीतील मौजा टेकाडी शिवारातील NH-४४ जबलपुर ते नागपुर रोडवर लक्ष्मी लॉज से समोर […]

Read More

बुट्टीबोरी पोलिस स्टेशन हद्दीत जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा..

नागपुर ग्रामीण :  सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक ०३/१०/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नागपूर ग्रामीण हद्दीत अवैध धंद्यावर रेड संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना पोलिस स्टेशन बुट्टीबोरी परीसरातील मौजा सोनेगाव शेत शिवारातील उमेश भोले यांचे शेता मधील खुल्या शेड मध्ये काही इसम हे तासपत्यांवर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळत असल्याची गोपनिय माहिती पथकास प्राप्त झाले वरून स्थानिक […]

Read More

नागपुर ग्रामीण LCB ने कुही पोलिस स्टेशन हद्दीत असलेल्या रिसॅार्टवर केली मोठी कार्यवाही…

नागपुर- आगामी सणउत्सवाच्या पार्श्व भुमीवर पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी सर्व  प्रकारच्या अवैध गोष्टीवर आळा बसविण्याबाबतीत सुचना व आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे व त्यांच्या चमुला दिले त्या अनुषंगाने दिनांक ०१/१०/२०२३ ते दिनांक ०२ / १० / २०२३ रोजी मध्यरात्री दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरेड उपविभागात पेट्रोलिंग करीत असता गोपनीय महिती मिळाल्यावरून उमरेड […]

Read More

अश्लील फोटो व्हायरल करण्याची व वडीलास जिवे मारण्याची भिती दाखवुन केला सामुहीक जबरी संभोग ९ आरोपी अटकेत…

खापा-(नागपुर ग्रामीण)- सवीस्तर व्रुत्त असे की खापा येथील राहनारी १५ वर्षीय मुलीस अश्लील फोटो दाखवुन व तिच्या वडीलांस जिवे मारण्याची धमकी देऊन दिनांक ०२/०३/२०२३ चे दुपारी ०२.३० वा. ते दिनांक २६/०९/२०२३ चे सकाळी ०७.०० वा. दरम्यान यातील आरोपी – १) धीरज हिवरकर वय २१ वर्षे, २) लकी धार्मीक वय २० वर्ष, ३) विकास हेडाउ, वय २३ […]

Read More

सराईत गुन्हेगार प्रमोद साहनी यास नागपुर ग्रामीण पोलिसांनी केले तडीपार…

नागपुर ग्रामीण पोलिस – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन कन्हान अंतर्गत येणाऱ्या खदान नं ०३ ता. पारशिवनी जि. नागपूर परीसरात राहणारा सराईत गुन्हेगार प्रमोद राजेंद्र सहानी वय २४ वर्ष रा. खदान नं ३, कन्हान जि. नागपूर याने पोलिस स्टेशन रामटेक व कन्हान परीसरात मोठ्या प्रमाणात गुन्हे करून निरंतर सक्रीय होता. त्याचे या गुन्हेगारी कृत्यामुळे नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण […]

Read More

गॅस कटरने ATM कापुन त्यातील रोकड लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीस नागपुर(ग्रामीण) LCB ने केली अटक…

नागपुर ग्रामीण पोलिस – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक २३/०९/२०२३ रोजी रात्री ०२.३० वा. ते ०२.४५ वा. दरम्यान बुट्टीबोरी परीसरातील ICIC बँकेचे ATM मशीन मध्ये काही अनोळखी इसमांनी संगनमत करून प्रवेश केला व  गॅस कटरचा वापर करून ATM मशीनचे समोरील डिस्पेन्सर डोअर व वॉल्ट कापून ATM मशीन मधून एकुण १४,९५,२००/- रू चोरून नेल्याच्या फिर्यादी यांचे रीपोर्ट वरून पोलिस स्टेशन […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!