प्रतिबंधित गुटख्याची अवैधरित्या वाहतुक करणारे सावनेर पोलिसांचे ताब्यात…

प्रतिबंधीत सुंगधीत तंबाखु व गुटख्याची अवैधरित्या वाहतुक करणाऱ्यांना नाकाबंदी करुन घेतले ताब्यात, २ आरोपीसह  एकुण ८,२९,५२० /- रू चा मुद्देमाल केला जप्त…. नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी सर्व प्रकारचे अवैध धंदे यांचेवर कार्यवाही करण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व प्रभारिंना दिले होते त्या अनुषंगाने दि.(३०)रोजी पोलिस स्ऱ्टेशन सावनेर येथील पथक हद्दीत […]

Read More

अट्टल घरफोड्यास अटक करुन खापरखेडा पोलिसांनी ५ घरफोडीचे गुन्हे केले उघड….

घरफोडी करणा-या अट्टल चोरट्याला अटक करुन खापरखेडा पोलिसांची केले 5 घरफोडीचे गुन्हे उघड…. नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की , दि.13.02.2024 रोजी दुपारी 1.15 वा. ते 1.45 वा. चे दरम्यान फिर्यादी  सुरेश शंकर डिगे वय 23 वर्षे रा. वार्ड क्र. 04 खापरखेडा ता. सावनेर याची पत्नी राहते घराला कुलुप लावून अंगणवाडी मधे मुलीला घेवुन […]

Read More

उमरेड पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा उघड करुन चोरलेले दागिणे केले हस्तगत…

उमरेड पोलिसांनी अट्टल चोरट्यास ताब्यात घेऊन उघड केला घरफोडीचा गुन्हा,चोरीस गेलेले दागीनेही केले हस्तगत… उमरेड(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१४)मार्च रोजी दुपारी ०१/०० वा. ते ०२/०० वा. दरम्यान भास्कर श्रीराम जुमडे वय २७ वर्ष, रा. वनिता विद्यालय मंगळवारी पेठ उमरेड हे नेहमी प्रमाणे स्वत:च्या घराला कुलुप लावुन दुकाणात गेले असता कोणीतरी अज्ञात चोराने घराचे […]

Read More

धक्कादायक – सख्ख्या बहिनीनेच दिली भावाच्या खुनाची सुपारी..

धक्कादायक! प्रियकराच्या मदतीने बहिणीनेच काढला भावाचा काटा… नागपूर (प्रतिनिधी) – प्रेमात अडसर होणाऱ्या आणि सतत मारहाण करत असल्याने बहिणीने आईच्या मदतीने प्रियकराला भावाच्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली. स्थानिक गुन्हे शाखा यांनी व रामटेक पोलिसांनी रामटेक पोलिस ठाण्यांतर्गत खिंडसी तलाव येथे अर्धनग्न अवस्थेत आढळलेल्या युवकाची ओळख पटवून हत्याकांडाचा पर्दाफाश केला. पोलिसांनी मृताची आई, […]

Read More

अवैधरित्या वाळुची चोरटी वाहतुक करणारे पोलिस अधीक्षकांचे विशेष पथकाचे ताब्यात….

अवैधरित्या रेतीची(वाळुची) चोरटी वाहतुक करणाऱ्यांवर पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाची कार्यवाही,वाहनासह एकुण ८१४०००० /- रू चा मुद्देमाल जप्त…. नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(२५) रोजी पोलिस अधिक्षक यांचे विशेष पथकातील स्टाफ पोस्टे रामटेक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय सूत्रधारांकडून माहीती मिळाली की, सोंडा जि. भंडारा येथुन अवैधरित्या रेती भरुन दोन टिप्पर रामटेक कडे येत […]

Read More

अवैधरित्या वाळुची चोरटी वाहतुक करणाऱ्यास पोलिस अधीक्षकाचे पथकाने घेतले ताब्यात,२० लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…

अवैधरित्या वाळुची(रेती) चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपींविरूद्ध गुन्हा नोंद करुन,वाहनासह एकुण २०२५०००/- रु चा मुद्देमाल केला जप्त,पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाची कार्यवाही…. नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२२) रोजी पोलिस अधिक्षक यांचे विशेष पथकातील स्टाफ पोस्टे उमरेड हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय सूत्रधारांकडून माहीती मिळाली की, एक इसम हा त्याचे मालकीच्या टिप्पर क्र. एम एच – […]

Read More

गोवा राज्यातील विदेशी दारुची तस्करी करतांना टेम्पोसह एकास घेतले ताब्यात….

नाशिक ग्रामीण स्थागुशाने जप्त केली गोवा राज्य निर्मित महाराष्ट्रात प्रतिबंधित ४३ लाखांचा मद्यसाठा जप्त.…. नाशिक(प्रतिनिधी) – आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक सन २०२४ च्या पार्श्वभुमीवर जिल्हयाच्या सीमावर्ती भागांतून गुटखा व मद्याची अवैधरित्या होणारी तस्करी रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशानुसार कारवाईचा बडगा उगारला आहे.त्यानुसार तसे आदेश सर्व प्रभारीकरीता निर्गमित केलेले आहेत त्याअनुषंगाने स्थानिक […]

Read More

पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाची वाळु तस्करी करणाऱ्यावर मोठी कार्यवाही,३८ लक्ष रु चा मुद्देमाल जप्त..

अवैधरित्या वाळुची चोरटी वाहतुक करणाऱ्याच्या पोलिस अधीक्षकांचे विशेष पथकाने आवळल्या मुसक्या,ट्रकसह एकुण ३८,८४,००० /- रू चा मुद्देमाल केला जप्त….. नागपुर(ग्रामीन प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ०४/०४/२०२४ रोजी पोलिस अधिक्षक यांचे विशेष पथकातील स्टाफ पोस्टे कन्हान हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय सूत्रधाराकडून माहीती मिळाली की, १६ चक्का एल पी गाडी आमडी फाटयाकडुन कन्हान […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेने घरफोडीचा गुन्हा उघड करुन,मुद्देमाल केला हस्तगत….

घरफोडी गुन्हयातील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद,३ आरोपींसह मुद्देमाल हस्तगत… नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. १२/०३/२०२४ रोजी फिर्यादी उत्तम अरूनलाल चौधरी यांनी पोलिस स्टेशन मौदा येथे तक्रार दिली की ते शर्मा फेब्रीकेटर्स अॅन्ड इलेक्ट्स प्रा. लिमी. गुमथळा येथे काम करतात दिनांक १२ मार्च रोजी ते गोडावुन मध्ये काम असल्यामुळे गोडावुनचा मागे गेले असता त्यांना […]

Read More

केळवद पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा….

केळवद पोलिसांचा कवठा शिवारात जुगारावर छापा,१२ जुगारींसह ३ लक्ष रु चा मुद्देमाल केली जप्त…. केळवद(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस अधिंक्षक हर्ष पोद्दार  यांनी सर्व प्रभारींना सतर्क राहुन आपआपले हद्दीत पेट्रोलिग व नाकाबंदी वाढविण्याचे आदेशीत केले होते त्या अनुषंगाने दि.25/03//2024 ला  चे 4.30  ते 15 वा. सुमारास  पोलिस स्टेशन केळवद चे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!