सावनेर पोलिसांचा अवैध वेश्याव्यवसायावर छापा…

सावनेर पोलिसांनी केला वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश… नागपूर (ग्रामीण प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अवैध वेश्या व्यवसाय करणाऱ्या लॉजवर सावनेर पोलिसांनी गुप्त माहितीदाराकडून मिळालेल्या गोपनीय माहितीची खात्री करून छापा टाकून पीडित मुलींची सुटका केली आहे. यामध्ये आरोपी १) सुशील नारायण गभिये (वय ३२ वर्षे) रा.वार्ड क्र.२ वाघोडा तह.सावनेर, जि.नागपूर, २) नंदलाल धोंडबाजी गांवडे (वय […]

Read More

वाळु माफीयाविरुध्द जलालखेडा पोलिसांची धडक कार्यवाही…

जलालखेडा पोलिसांची अवैध्य वाळु माफिया विरूध्द धडाकेबाज कार्यवाही,२९ लाखाच्या वर मुद्देमाल केला जप्त… जलालखेडा(नागपुर)ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक २३/०२/२०२४ रोजी सकाळी ०४.४५ वा. चे दरम्यान जलालखेडा पोलिस स्टेशन हद्दीत गस्त चेकींग दरम्यान अवैध धंद्यांना  आळा घालण्या करीता पेट्रोलिंग करीत असतांना जुनी नारसिंगी पांदन रोडवर ट्रॅक्टर क्रमांक १) MH40A-4070 व ट्रॉली २) MH 40CQ-6983 […]

Read More

अवैधरित्या वाळुची वाहतुक करणारे केळवद पोलिसांचे ताब्यात…

अवैधरित्या वाळुची वाहतुक करणारे नाकाबंदी दरम्यान केळवद पोलिसांचे ताब्यात…..     केळवद(नागपुर) ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्त व्रुत्त असे की,दि.(२३) रोजी पोलिस स्टेशन केळवद हद्दीत केळवद पोलिस व उपविभागिय पोलिस अधिकारी आपआपले पथकांसह पेट्रोलिंग करीत असताना मुखबिरद्वारे मिळालेल्या खबरे वरुन  मौजा कवठा शिवारातील पादरी खापा (म. प्र.) येथुन येणाऱ्या पांधन रोडवर रात्री ८.३० चे दरम्यान पोहचुन […]

Read More

रेल्वेच्या कामासाठी आणलेली तांब्याच्या तार चोरी प्रकरणातील सर्व आरोपी कळमेश्वर पोलिसांचे ताब्यात….

जबरी चोरीच्या गुन्हयातील आरोपीस कळमेश्वर पोलिसांनी केले जेरबंद…. कळमेश्वर(नागपुर) ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, फिर्यादी संजय मधुकर चौव्हाण, वय ४५ वर्ष, रा. नवटे, पोस्ट- हरचेरी, ता. जि. रत्नागिरी, ह. मुसकोहळी-मोहळी शिवार, कोहळी ता. कळमेश्वर, जि. नागपूर यांचे मालक गंगाराम चाटीला रा. गोरेगाव मुंबई यांना उप मध्य विदयुत अभियंता मध्य रेल्वे ऑफिस नागपूर यांचे कडून […]

Read More

सावनेर SDPO यांचे पथकाची अवैध धंद्यावर कार्यवाही…

अवैधरीत्या देशी विदेशी दारुची वाहतुक करणाच्या व बाळगणार्या आरोपीविरुध्द उपविभागिय पोलिस अधिकारी,सावनेर यांचे पथकाची कारवाई…. सावनेर(नागपुर) ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १७/०२/२०२४ रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी सावनेर विभाग यांचे आदेशाने त्यांचे पथक अवैध दारू विक्री व जुगार बाबतच्या रेड करणेकामी खाजगी वाहनाने पोलिस स्टेशन सावनेर परिसरात फिरत असतांना,मुखबीरद्वारे विश्वसनीय खबर मिळाली की, मौजा सावनेर […]

Read More

कत्तलीसाठी जाणारे गोवंशीय जनावरांचे वाहन केळवद पोलिसांनी शिताफिने घेतले ताब्यात…

कत्तलीकरीता गोवंशाची वाहतुक करणारे नाकाबंदी दरम्यान केळवद पोलिसांचे ताब्यात… केळवद(नागपुर)ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक-17 रोजी रात्री पोलिस स्टेशन केळवद हद्दीत पथकासह नाकाबंदी करीत असताना मुखबिरद्वारे खबर मिळाली व मिळालेल्या खबरे वरुन मौजा खुर्सापार चेकपोस्ट येथे दिनांक-18 रोजी रात्री 01/00 वाजता मौजा खुर्सापार आर.टी.ओ चेकपोस्ट येथे पांढुर्णा (मध्यप्रदेश) कडुन नागपुर कडे जाणा-या हायवे […]

Read More

ॲानलाईन फसवणुकीतील रक्कम तक्रारदाराला मिळवून देण्यात सायबर पोलिसांना आले यश…

ॲानलाईन फसवणुकीतील रक्कम परत मिळविण्यास नागपूर ग्रामीण सायबर पोलिसांना आले यश…. नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन एम. आय. डी. सी. बोरी अंतर्गत तक्रारदार  राधेमोहन सिंग रा. एम. आय. डी. सी. बोरी यांना टेलीग्राम वर पार्ट टाईम जॉब ची जाहीरात दिसल्याने तक्रारदारने सदर लिंकवर संपर्क केला असता. यांतील आरोपीने स्काय स्कॅनर नावाचे प्लॅटफार्मवर जोडुन तक्रारदारला […]

Read More

अवैधरित्या विनापरवाणा वाळुची वाहतुक करणाऱ्यावर पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाची कार्यवाही…

अवैधपणे वाळुची( रेतीची) चोरटी वाहतुक करणाऱ्या विरुध्द पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाची कार्यवाही,वाहनासह एकुण ७०८५०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त केला जप्त… नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १७/०२/२०२४ चे ०३.०० वा. ते ०३.३० वा. दरम्यान पोलिस अधिक्षक यांचे विशेष पथकातील स्टाफ पोस्टे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय सूत्रधाराकडून माहीती मिळाली की पवनी येथून नीलज मार्गे टिप्पर ट्रक वाहनामध्ये […]

Read More

मुंबई -आग्रा महामार्गावर जबरी चोरी करणारे नाशिक पोलिसांचे ताब्यात…

मुंबई-आग्रा महामार्गावर रात्रीच्या वेळी प्रवासी वाहनांवर कोयत्याने हल्ला करून लुटमार करणारे सराईत गुन्हेगार जेरबंद- स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी….. नाशिक(ग्रामीण प्रतिनिधी) – दि. ०१ जानेवारी २०२४ रोजी मध्यरात्रीचे सुमारास घोटी पोलिस ठाणे हद्दीत मुंबई आग्रा महामार्गावर मुंढेगाव शिवारात फिर्यादी किरण कावळे, रा. दिवा ईस्ट, ठाणे हे त्यांचे मित्रांसोबत होन्डा सिटी कारमध्ये नाशिक बाजूकडे रस्त्यावर रात्रीच्या वेळी विश्रांतीसाठी थांबलेले असतांना […]

Read More

व्हिडीयोगेम पार्लरवर MIDC बोरी पोलिसांचा छापा,जुगारसाहीत्य केले जप्त…

MIDC बुटीबोरी पोलिसांनी व्हिडीयो गेम पार्लरवर अवैधरित्या जुगारावर टाकला छापा, ७९,४०० /- रू. चा मुद्देमाल केला जप्त… बुटीबोरी(नागपुर)ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,MIDC बुटीबोरी पोलिसांना गुप्त बातमीदाराकडुन खबर मिळाली की, मौजा टेंभरी येथील महाकाल ट्रेडर्स बिल्डींग मटेरीयल येथील दुकानाचे बाजुला असलेल्या एका  दुकानामध्ये हनुमंत सोनोने हा व्हिडीओ गेम पार्लर मधील इलेक्ट्रॉनीक मशिनवर त्याचे फिरत्या आकड्याचे आधारे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!