लिफ्टच्या बहाण्याने लुटणारे गुंडा विरोधी पथकाने केले जेरबंद…

लिफ्ट घेण्याचे बहाण्याने  गंभीर दुखापत करुन जबरी चोरी करणाऱ्या दोन अज्ञात आरोपींना ताब्यात घेवुन गुंडा विरोधी पथकाने केली गुन्हयाची उकल… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (१६) ॲागस्ट २०२४ रोजी रात्री १०:३० वाजेचे सुमारास यातील फिर्यादी अँथोनि गैब्रियल साळवे वय ६५ वर्षे रा. बिशप हाउसचे मागे, जेलरोड, नाशिक हे सेंट अण्णा हाउस येथील […]

Read More

उच्चभ्रु वस्तीत घरफोडी करणारी टोळीस २४ तासाचे आत गुन्हे शाखा युनीट १ ने केले जेरबंद….

गुन्हे शाखा युनीट १ ने  उच्चभ्रु वस्तीत झालेल्या घरफोडीचा २४ तासाचे आत केला उलगडा, आंतरराज्यीय ०३ रेकॉर्ड वरील सराईतांची टोळी जेरबंद करून ५७,६६,२१० रूपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की ,सरकारवाडा पोलिस ठाणे हद्दीत दिनांक ०६/०८/२०२४ रोजी पहाटेच्या सुमारास राका कॉलनीत नवकार रेसिडेन्सी मधील एका फ्लॅटचे घराचे कडी कोंडा […]

Read More

नाशिक रोड येथील खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीस युनीट १ ने १२ तासाचे आत घेतले ताब्यात…

नाशिकरोड येथील खुनाचे गुन्ह्याचा  गुन्हे शाखा युनीट १ ने १२ तासाचे आत मुख्य आरोपीस ताब्यात घेऊन केला उलगडा…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, नाशिकरोड पोलिस ठाणे हद्दीत दिनांक ०२/०८/२०२४ फिर्यादी  ऋतिक रमेश पगारे, वय-२४वर्षे, रा-लाला का ढाबा शेजारी, किरणनगर, चेहडीशिव नाशिकरोड, नाशिक यांनी फिर्याद दिली की, त्याचा आतेभाऊ प्रमोद केरूजी वाघ (मयत) […]

Read More

पोलिस आयुक्तांचे संकल्पनेतुन Stop n Search ॲापरेशन अंतर्गत ईदिरानगर हद्दीत एका चैन स्नॅचर वर कार्यवाही…

इंदिरानगर पोलीस स्टेशन  हद्दीत स्टॉप अॅन्ड सर्च कार्यवाहीत दोन चैन स्नॅचर ताब्यात घेवुन त्यांचेकडुन सोन्याचे दागिने तसेच घातक हत्यार जप्त, इंदिरानगर पोलिस स्टेशनची कामगिरी…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी तसेच नाशिक शहरात वाढते चैन स्नॅचिंगचे गुन्हे याकरिता नाशिक शहर हद्दीतील पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात स्टॉप […]

Read More

२१ तोळे सोन्यासह अट्टल घरफोड्यास गुन्हे शाखा युनीट २ ने केले जेरबंद….

नाशिक शहर परीसरात घरफोडी  करणारा सराईत व अट्टल गुन्हेगारास गुन्हेशाखा युनिट – २ ने केले जेरबंद,२१ तोळे सोने केले जप्त…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नाशिक शहरात व परिसरात घडणाऱ्या घरफोडी चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध करण्याचे दृष्टीने उपाययोजना करणे व आळा घालणे बाबत पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी गुन्हेशाखेला आदेश दिलेले होते त्याअनुषंगाने दिनांक […]

Read More

नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ ने मोटारसायकल चोरी करणारे व ती विकत घेणारे यांना ताब्यात घेऊन उघड केले अनेक गुन्हे…

मोटार सायकल चोरी करणारे ४ व चोरीची मोटर सायकल विकत घेणारा १ असे एकुण ५ इसम जेरबंद ३ मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट क्र. १ ची कामगीरी… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक शहर परीसरातुन मोटार सायकल चोरी करणाऱ्या इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करण्याबाबत […]

Read More

खंडणी न दिल्याने गोळीबार करणाऱ्यास गुंडा विरोधी पथकाने केले जेरबंद….

खंडणीचे पैसे न दिल्याने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबार करणाऱ्या फरार आरोपीतास गुंडा विरोधी पथकाने केले जेरबंद… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२४) एप्रिल २०२४ रोजी यातील तक्रारदार ज्ञानेश्वर प्रकाश मानकर यांना चाडेगाव येथील हॉटेल मध्ये रात्रीच्या वेळी यातील आरोपी सचिन मानकर व त्याचे साथीदारांनी मिळुन ज्ञानेश्वर मानकर यांचेकडे जबरदस्तीने २०,००० /- रु […]

Read More

मिरवणुक काढुन दहशत माजविणारे गुन्हे शाखेच्या युनीट १ ने घेतले ताब्यात….

कारागृहातुन सुटल्याने मिरवणुक काढुन दहशत माजवणारा हर्षद पाटणकर यास युनीट १ ने  घेतले ताब्यात… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त.संदिप कर्णिक यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचनांनुसार पोलिस उपायुक्त(गुन्हे)प्रशांत बच्छाव,सहा पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा संदीप मिटके यांनी नाशिक शहरामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करणे बाबत सुचना दिलेल्या होत्या व त्याप्रमाणे मार्गदर्शन केले होते. त्यानुसार […]

Read More

चार कोटीची खंडणी मागणार्या मुख्य आरोपीस गुंडा विरोधी पथकाने पुणे येथुन घेतले ताब्यात…

अपहरण करुन ४ कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या सराईत गुन्हेगारास पुणे येथुन गुंडाविरोधी पथकाने शिताफीने घेतले ताब्यात…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२८) फेब्रुवारी २०२४ रोजी यातील फिर्यादी रुपचंद रामचंद्र भागवत व त्यांचा भाऊ विष्णु भागवत यांना जुने सीबीएस नाशिक येथुन ६ अनोळखी इसमांनी यातील फिर्यादी  रुपचंद भागवत व त्यांचा भाऊ विष्णु भागवत यांना […]

Read More

मोबाईल दुकान फोडणारे भद्रकाली पोलिसांचे ताब्यात…

मोबाईल दुकान फोडणारे भद्रकाली पोलिसांचे गुन्हे शोध पथकाच्या जाळयात भद्रकाली पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नाशिक शहरात मालमत्ते संबंधी घडणाऱ्या गुन्हयांना प्रतिबंध करण्याकरीता आयुक्तालय हद्दीत दिवसा व रात्री प्रभावीपणे गस्त घालुन मालाविरूध्दचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आदेशीत केले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलिस निरीक्षक […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!