गंगापुर पोलिसांकडून दुचाकी चोरीचा गुन्हा २४ तासात उघड, दोघांना अटक…
गंगापुर पोलिसांकडून दुचाकी चोरीचा गुन्हा २४ तासात उघड, दोघांना अटक… नाशिक (प्रतिनिधी) – दुचाकी (मोटारसायकल) चोरणाऱ्या दोन चोरट्यांना गंगापुर पोलिसांनी अटक करुन दुचाकीचा गुन्हा २४ तासात उघडकीस आणून ४ दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई गंगापुर पोलिसांनी शिवाजीनगर परिसरात केली आहे. दुचाकी चोरीची घटना शनिवार, (दि.११ रोजी) सायंकाळी घडली होती. अरुण बाळकृष्ण काकुळते (वय-३९) आणि […]
Read More