करोडो रुपयाच्या खंडनीसाठी अपहरण झालेल्या दोन्ही ईसमांची सुखरुप सुटका करण्यात युनीट १ ला यश,एक अपहरणकर्ता ताब्यात…,

अपहरण करुन ०४ कोटी १० लाख रुपये खंडणी मागणा-या आरोपीस गुन्हे शाखा युनीट १ ने केले जेरबंद,०२ अपहृत व्यक्तींची केली सुटका…… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(२८) रोजी रात्री ०८:३० वा. सुमारास सिबीएस येथुन विष्णु भागवत व त्याचा भाऊ रुपचंद भागवत यांना कोणीतरी अज्ञात इसमांनी चारचाकी गाडीमध्ये अपहरण केले बाबत सरकारवाडा पोलिस ठाणे कडील […]

Read More

सराईत मोटारसायकल चोरटे गुन्हे शाखा युनीट २ च्या ताब्यात,९ मोटारसायकल केल्या हस्तगत…

नाशिक शहर पोलिस गुन्हे शाखा युनीट २ ने मोटारसायकल चोरीचे अनेक गुन्हे केले उघड, ७,१०,०००/- रूपये किंमतीच्या  ०९ मोटार सायकल केल्या जप्त….. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नाशिक शहरात व परिसरात दैनंदिन घडणा-या मोटार सायकल चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध करण्याचे दृष्टीने उपाययोजना करणे व आळा घालणे बाबत पोलिस आयुक्त  संदिप कर्णिक,पोलिस उपायुक्त, गुन्हे प्रशांत बच्छाव, सहा. पोलिस […]

Read More

डॅा राठी खुनी हल्ला प्रकरणातील आरोपी पंचवटी पोलिसांचे ताब्यात…

सुयोग हॉस्पिटल, दिंडोरी रोड येथील डॉ. कैलास राठी यांचेवर हल्ला करणारा आरोपीस २४ तासाचे आत पंचवटी पोलिसांनी घेतले ताब्यात…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२३) रोजी रात्री ०९:२० वाजेच्या सुमारास सुयोग हॉस्पिटल, नाशिक येथील मिटींग रूम मध्ये डॉ. कैलास जगदीश राठी, वय – ४८ वर्षे यांना जिवे ठार मारण्याचे उद्देशाने आलेला इसम राजेंद्र चंद्रकांत मोरे […]

Read More

चेतन ठमके खुन प्रकरणातील फरार असलेले आरोपी युनीट १ च्या तावडीत सापडले…

चेतन ठमके खुन प्रकरणातील फरार आरोपीस गुन्हेशाखा युनिट १ ने केले जेरबंद…. एकलहरे रोडवरील अज्ञात व्यक्तीच्या खुनाचा उलगडा करण्यात युनीट १ ला यश… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, चेतन ठमके खुन प्रकरणात नाशिक रोड पोलिस ठाणे येथे गुरनं ९१ / २०२४ भादवि कलम ३०२ सह भा. ह. का कलम ४/२५ व म.पो.का कलम १३५ प्रमाणे […]

Read More

एकलहरे रोडवरील अज्ञात व्यक्तीच्या खुनाचा उलगडा करण्यात युनीट १ ला यश…

खुन करून फरार झालेल्या अज्ञात आरोपींचा शोध घेऊन त्यांना केले जेरबंद, गुन्हेशाखा युनिट १ ची कामगीरी…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, एकलहरे रोडवर झालेल्या खुन प्रकरणात नाशिकरोड पोलिस ठाणे येथे दाखल गुरनं ९१/२०२४ भादवि कलम ३०२, मपोका १३५, भा.ह.का. कलम ४/२५ प्रमाणे दि.१८/०२/२०२४ रोजी दाखल झाला होता. सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पोलिस आयुक्त संदीप कर्णीक यांनी […]

Read More

अंबड येथील पोलिस अधिकाऱ्याची पोलिस ठाण्यातच स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या…

अंबड पोलिस ठाणे येथील पोलिस अधिकाऱ्याची पोलिस ठाण्यातच स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या… नाशिक – (शहर प्रतिनिधी ) अंबड पोलिस ठाण्याच्या दुय्यम पोलिस निरीक्षकांनी पोलीस ठाण्यामध्येच स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अशोक नजन असे दुय्यम पोलिस निरीक्षकाचे नाव असून या घटनेमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी १० च्या […]

Read More

वाहनचालकांना धमकाऊन हल्ला करणारे गंगापुर पोलिसांचे ताब्यात…

रस्त्यावरील वाहने अडवुन जबरीने काचा फोडुन खुनी हल्ला करणारी टोळीस गंगापुर पोलिसांनी घेतले ताब्यात….                           नाशिक (शहर प्रतिनिधी) – रस्त्यावरील वाहनांना आडवून वाहनचालकांना धमकावून वाहनाच्या काचा फोडून लुटणाऱ्या दारुच्या आहारी गेलेल्या तरुन टोळक्यास मिळालेल्या गोपनीय माहिती आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक करण्यात […]

Read More

गाईची कत्तल करुन गोमांस विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्यास भद्रकाली पोलिसांनी घेतले ताब्यात…

गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस विक्रीकरीता नेणारा आरोपी जेरबंद,भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नाशिक शहरात गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे व त्यांचे गोमांस विक्री करणारे आरोपींवर कडक कारवाई करणेबाबत तसेच आयुक्तालय हद्दीत दिवसा व रात्री प्रभावीपणे गस्त घालुन गोवंशीय जनावरांची कत्तल व त्यांचे मांस विक्रीस कायमचा प्रतिबंध करणेबाबत […]

Read More

शिवजयंतीच्या पार्श्वभुमीवर नाशिक शहर पोलिसांनी केले कोम्बिंग ॲापरेशन…

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन… नाशिक (शहर प्रतिनिधी) – शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी म्हणून नाशिक पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून रेकॉर्डवरील गुन्हेगार, फरार गुन्हेगार आणि पाहिजे असलेले गुन्हेगार यांचा शोध घेऊन गुन्हेगारांचे चौकशी फॉर्म भरून घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून आवश्यक ती कारवाई कोम्बिंग ऑपरेशन राबवून पोलिसांनी केली आहे. संदिप कर्णिक पोलिस आयुक्त, नाशिक शहर […]

Read More

सराईत गुन्हेगार प्रतिक यास MPDA कायद्यान्वये केले स्थानबध्द…

अंबड पोलीसांची उत्कृष्ठ कामगिरी सराईत गुन्हेगारावर एम पी डी ए अंतर्गत कडक कारवाई… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त ,संदिप कर्णिक नाशिक शहर ,पोलीस उप आयुक्त परि. – २ मोनिका राउत सहायक पोलिस आयुक्त, अंबड विभाग शेखर देशमुख यांनी सराईत गुन्हेगारांवर ” महाराष्ट्र झोपडपटदीदादा, हातभटट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतींचे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!