स्ऱ्थानिक गुन्हे शाखेने आरोपीस ताब्यात घेवुन उघड केले ३ मोटारसायकल चोरीचे गुन्हे…
स्थानिक गुन्हे शाखा अकोला कडून चोरीच्या गुन्हयातील अकोला जिल्हयातील दोन व अमरावती जिल्हयातली एक अशा एकुण ०३ मोटारसायकल किंमत अंदाजे १,७०,०००/- रू चा मुददेमाल जप्त करून आरोपीस केली अटक….. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला जिल्हयात मोटारसायकल चोरीच्या घटनांमधे दिवसेदिवस वाढ झाल्याने पोलिस अधिक्षक बच्चनसिंग यांनी मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणनेबाबत आदेशीत केल्याने […]
Read More