नांदेड स्थागुशा पथकाने उघड केले घरफोडीचे १७ गुन्हे,१०लक्ष रु चा मुद्देमाल जप्त…
नांदेड स्थागुशाने घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना केली अटक… नांदेड (प्रतिनिधी) – जिल्हयात घरफोडीचे प्रमाण वाढल्याने घरफोडी करणारे गुन्हेगार यांचा शोध करणेकामी पोलिस अधिक्षक श्रीक्रुष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हे शाखा नांदेड येथील पोलिस निरीक्षक यांना आदेश दिले होते. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांनी त्यांचे शाखेतील पोउपनि दत्तात्रय काळे यांचे पथक तयार करुन नांदेड शहरातील घरफोडी करणारे […]
Read More