अवैधपणे गॅसची चोरी करतांना,आग लागण्यास कारणीभुत असणार्यास वाकड पोलिसांनी केली अटक…
वाकड(पिंपरी-चिंचवड) महेश बुलाख ः सवीस्तर व्रुत्त असे की दि.०८/१०/२०२३ रोजी ११.२० वाजण्याचे सुमारास, जे.एस. पी. एम. कॉलेज परिसर, ताथवडे, पुणे येथे येथे मोठ्या प्रमाणात आग लागलेली असल्याबाबत मिळालेल्या बातमीवरुन वाकड पोलिस स्टेशनचे अधिकारी, अंमलदार यांनी सदर ठिकाणी तात्काळ पोहचुन महसुल खात्याकडील अधिकारी, व एम.एन.जी.एल, फायर ब्रिगेड यांना कळवुन योग्य ती उपाययोजना केली, त्यामध्ये तपास केला असता सदर ठिकाणी आग ही […]
Read More