अखेर पदोन्नतीचा निर्णय झालाच,त्या ७० सहाय्यक पोलिस निरीक्षकांना मिळणार पदोन्नती-होणार पोलिस निरीक्षक…

१०३ तुकडीच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांचा पोलिस निरीक्षक म्हणून पदोन्नतीचा मार्ग मोकळा,महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण(MAT) ने  दिला निर्वाळा…. मुंबई (प्रतिनिधी) – मागील दोन वर्षांपासून पोलिस निरीक्षक पदावर पदोन्नतीसाठी  वाट बघत असलेल्या सहायक पोलिस निरीक्षकांमधे आनंदाची लहर तयार झालीये त्याला कारणही तसच आहे. सहायक पोलिस निरीक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कारण महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण (MAT) ने […]

Read More

पोलिस अधिक्षक श्री नूरुल हसन यांची अनोखी संकल्पनाः ई दरबार आणि बरेच काही…

वर्धा जिल्हा पोलिस  अधिक्षक नूरुल हसन यांची अनोखी संकल्पना ई- दरबार च्या माध्यमातुन वर्धा जिल्हा पोलिसांना अनुभवयाला मिळतेय… वर्धा(महेश बुलाख) संपादकीय – छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आपल्या अनेक मोहीमा यशस्वीरीत्या पार पाडल्या. अगदी जीवावर उदार होऊन, स्पष्ट शब्दात सांगायचे झाले तर आईच्या गर्भात असल्यापासूनच त्यांचा संघर्षाशी संबंध आला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. परकीयांपासून स्वकीयांपर्यंत सगळेच जण […]

Read More

अस्तित्वात नसलेल्या ईमारतीचे फोटो दाखवुन लोकांची आर्थिक फसवनुक करणाऱ्या टोळीस पालघर पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

पालघर – आपण जर वेबसाईटवर स्वस्तात घर शोधत असाल तर ही बातमी आपल्यासाठी आहे. वेबसाईटवरून घरांची माहिती घेताना थोडी काळजी घेणं गरजेच आहे. आचोळे पोलिसांनी एका परराज्यातील महाठग बिल्डरला अटक केली आहे. त्याने प्रसिद्ध वेबसाईटवर अस्तित्वात नसलेल्या इमारतींमधील सदनिका विक्री करून नागरिकांना लाखोचा गंडा घातला परंतु आता आचोले पोलिसांनी त्याला आणि त्याच्या साथिदाराला अटक केली आहे. वसईत राहणाऱ्या या महाठग बिल्डरचं नाव सुमित विरमनी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!