स्थानिक गुन्हे शाखेने २४ तासात केला खुनाचा उलगडा…
समसापूर शिवारातील खुनाचे आरोपीस अटक करुण, 24 तासांचे आत स्थानिक गुन्हे शाखेने केला उलगडा…. परभणी(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(28)रोजी रोजी मौजे समसापूर शिवारात देशमूख यांचे शेजाजवळील कोरड्या नाल्यात सुमारे 35 वर्षाचे अज्ञात पुरूषाचा मृतदेह आढळून आला होता. कुणीतरी त्याचे चेहऱ्यावर, मानेवर, डोक्यात व हातावर वार करून त्यास जखमी करून त्याचा खुन केला होता […]
Read More