पुणे सिंहगड पोलिस स्टेशन हद्दीत झालेल्या विजय ढुमे हत्येला अनैतिक संबंधाची धार,प्रेयसीनेच नवीन प्रियकरासोबत मिळुन रचला हत्येचा डाव…

पुणे – पोलिस लाईन बॅाय व निव्रुत्त पोलिस कर्मचाऱ्या चा मुलगा व एक व्यवसाईक विजय ढुमे याचा शुक्रवारी संध्याकाळी ६.४५ वा च्या  सुमारास निर्घृण खून झाला. होता त्याचा तपास पोलिस करीत असतांना अनेक धक्कादायक खुलाशे आरोपीकडुन होताय घटनेच्या दिवशी विजय हा वडगाव बुद्रुक येथील क्वॉलिटी लॉजच्या खाली उतरतांना पार्किंगमधे  जातांना सिसिटीव्ही मधे  दिसला  पार्किंगमधून बाहेर येत असताना दबा […]

Read More

पुणे शहर गुन्हे शाखेने पकडले २ कोटीचे MD ड्रग्स…

पुणे- गुन्हेगारांवर .वचक निर्माण करत असताना अजुन  दुसरं संकट पोलिसांसमोर उभं राहिलं आहेत. पुणे शहर ड्रग्सच्या विळख्यात अडकू लागलंय की असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण मागील काही दिवसात पुणे पोलिसांना अनेक कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले आहे. अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ससून हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारातून १ किलो ७५ ग्रॅम मेफिड्रोन […]

Read More

पुण्यात पुन्हा कोयता गॅंगचा हैदोस पोलिसाच्या मुलाचाच केला खुन…

पुणे –   –    मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात सिंहगडमध्ये लाईन बॉय विजय ढुमे यांचा धारदार हत्यार आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. सिंहगड रोडवरील क्वॉलिटी लॉजजवळ ही घटना घडली. आज सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास ही हत्येची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्याच्या सिंहगड येथील एका लॉजमधून विजय ढुमे खाली उतरत होते. या लॉजमधून खाली उतरल्यानंतर बाहेर […]

Read More

सोने-चांदीची नाणी स्वस्तात देतो म्हणुन व्यावसायिकास ३० लाखाचा गंडा…

पुणे – आम्हाला गुप्तधन सापडले असून, सोने-चांदीची नाणी स्वस्तात द्यायला आम्ही तयार आहोत, असे आमिष दाखवून चोरट्यांनी बाणेर भागातील एका व्यावसायिकाची ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल मिळालेल्या माहितीनुसार, याबाबत एका व्यावसायिकाने खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे बाणेर परिसरात वास्तव्याला असून, त्यांचे औषध विक्रीचे दुकान […]

Read More

सराईत सोनसाखळी चोरट्यास पुणे पोलिसांनी मोक्का कायद्याखाली केली अटक…

पुणे – संदीप कद्रे  – याबाबत सवीस्तर मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पर्वती पोलिस स्टेशनच्या हद्दीत मंगळसूत्र चोरीची घटना २३ ऑगस्ट रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी एका महिलेने पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. तसेच पोलिसांनी सुध्दा दम चाकीवरील दोन अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता दरम्यान, गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी टोळी प्रमुख १)आकाश ज्ञानेश्वर सुर्यवंशी (वय २५, रा. […]

Read More

चालक म्हनुन आला आणि महीलेस एक कोटीचा चुना लावुन गेला…

 पुणे – मिळालेल्या माहितीनसार,  पुण्यातील नाना पेठ येथे राहणाऱ्या एका महिलेचा डिसेंबर २०२१ मध्ये मृत्यू झाला. त्या महिलेकडे अजय राजाराम भडकवाड हा चालक म्हणून कार्यरत होता. त्या महिलेचा ६२ वर्षीय पुतण्या जर्मनीत राहत होते. ते जर्मनी पोलीस दलातून निवृत्त झाल्यानंतर काही महिन्यांपूर्वी भारतात आले. यावेळी त्यांनी घरातील कगदपत्रांची तपासणी केली असता, १ कोटी ६४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणाची माहिती […]

Read More

सारखे शर्ट बदलवून बाईक चोरणार्याला पुणे क्राईम ब्रांचने शिताफीने केली अटक….

पुणे –   बाईक चोरणाऱ्या शातीर चोराला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून ८ बाईक्स जप्त करण्यात आल्या आहेत. किंवा एखादा गुन्हेगार कितीही शातीर असला तरी तो कधी ना कधी पकडला जातोच. पुण्यातील गुन्ह्यांच्या घटना  आजकाल बऱ्याच वाढल्या असून त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून पोलिसांनी नुकतीच अशा एका शातीर बाईक चोराला अटक केली आहे. मात्र त्याचे कारण ऐकून […]

Read More

चोरीस गेलेली रिक्शाचा शोध घेऊन मुळ मालकास केली परत…

समर्थ पोलिस स्टेशन(पुणे शहर) –  पोलिस स्हटेशन हद्दीत दिनांक १३/०९/२०२३ रोजी फिर्याद आली की त्यांची एम्.एच्. १२ एफ्. सी. १६५८ बजाज कंपनीची ऑटोरिक्षा चोरी झाली होती व त्यांच्या तक्रारीवरून सदरबाबत समर्थ पोलिस स्टेशन येथे गुरनं. २०५/२०२३ भादविक. ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयाचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ पोलिस स्टेशनकडील तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी करीत होते. सदर गुन्हयातील चोरी झालेली ऑटोरिक्षाचा […]

Read More

बाप रे! मुलानेच केला वडिलांचा खून; आई जखमी

पुणे : काम करण्यास सांगितल्याने मुलाने वडिलांवर कात्रीने वार करुन त्यांचा खून केल्याची घटना विश्रांतवाडी भागात घडली. झोपेत असलेल्या वडिलांवर कात्रीने हल्ला करणाऱ्या मुलाला त्याच्या आईने रोखण्याचा प्रयत्न केला. मुलाने केलेल्या हल्ल्यात त्याची आई जखमी झाली आहे. लक्ष्मण सुरेश मंजुळे (वय ५५, रा. मास्टर कॉलनी, टिंगरेनगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा शिवनाथ लक्ष्मण […]

Read More

व्याजासाठी तरुणाला जीवे मारण्याची धमकी; तीन सावकारांवर गुन्हा दाखल

पुणे : बेकायदा सावकारी करणाऱ्या तिघांनी व्याजाच्या पैशांसाठी तरुणाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बेकायदा सावकारी करणाऱ्या तिघांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अजय सिंग दुधानी (वय ३२) , निहालसिंग टाक (वय ३०) आणि बच्चनसिंग भोंड (वय ३०, सर्व रा. रामटेकडी हडपसर) असी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सावकारांची नावे आहेत. […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!