पाच वर्षापासुन पोलिसांना गुंगारा देणारा मोक्का या गुन्ह्यातील अट्टल आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक….

सोलापुर – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक १८ सप्टेंबर २०१८ रोजी मौजे वीट, ता. करमाळा गावातील फिर्यादीचे घरात अज्ञात सहा दरोडेखोर घुसून तलवार, कुऱ्हाड व लोखंडी गजाने फिर्यादी व साक्षीदार यांना मारहाण करून जखमी करून घरातील २,४८,०००/- रूपये किंमतीचे सोन्याचे दागिणे व रोख रक्कम घेवून गेले होते. त्याबाबत करमाळा पोलिस ठाणे गु.र.नं. ७३८/२०१८, भा.द.वि.क.३९५,३९७ प्रमाणे गुन्हा दाखल […]

Read More

आत्ताची मोठी बातमी – नाशिक पोलिस आयुक्तांच्या पथकाचा सोलापूरातील मोहोळ येथे छापा…

सोलापूर –  नाशिक,छत्रपती संभाजीनगर,पालघर नंतर  आणि आता सोलापूरमधील एमडी ड्रग्सचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. नाशिक शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या पथकानं सोलापुरात जाऊन ही मोठी कारवाई केली आहे. या कारवाईनं खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई करण्यात आली होती. या घटना ताज्या असतानाच आता सोलापुरातही ड्रग्सचा कारखाना आढळून आला आहे. सर्वत्र ड्रग च्या कारखान्यांवर धाड सत्र […]

Read More

दरोडा व जबरी चोरीच्या आरोपींकडून १ देशी पिस्टल व २ जिवंत काडतूस हस्तगत, दोन घरफोडीचे गुन्हे उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश…

सोलापूर — सविस्तर वृत्त असे की, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी जिल्ह्यामध्ये विनापरवाना शस्त्रे बाळगणा-या इसमांचा शोध घेवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणेबाबत गुन्ह्यांच्या आढावा बैठकीत स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलिस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या. त्यानुसार सुरेश निंबाळकर, पोलिस निरीक्षक, व धनंजय पोरे, सहा पोलिस निरीक्षक त्यांचे नेतृत्वाखाली सफौ/ ख्वाजा मुजावर व […]

Read More

दरोड्याच्या गु्न्ह्यात १० वर्षापासुन फरार असलेला आरोपी लागला पोलिसांच्या गळाला…

सोलापुर(ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक २ ऑक्टोबर २०१३ रोजी करंकब पोलिस ठाणेच्या हद्दीतील मौजे बादलकोट गावातील कदम वस्ती येथे राहणारे अंकुश कदम हे आपल्या कुटूंबासह वस्तीवरील घरात झोपले असताना अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून चाकू व तलवारचा धाक दाखवून घरातील २,६८,८००/- रूपये किंमतीचे सोन्याचे दागिणे व रोख रक्कम जबरी चोरी करून घेवून गेले होते. त्याबाबत करंकब पोलिस […]

Read More

सोलापुर(ग्रामीण) स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले २४ घरफोडीचे गुन्हे १५ लाखाच्यावर किंमती मुद्देमाल केला हस्तगत….

सोलापुर (ग्रामीण) –  पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी जिल्ह्यामध्ये घडणारे मालाविषयी गुन्ह्यांचा आढावा घेवून स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलिस अधिकारी व अंमलदार यांना मालाविषयी गुन्हे उघडकीस आणणेकामी मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे मागील आठवड्यात स्थानिक गुन्हे शाखाच्या तिन्ही तपास पथकानी मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणणेकामी भरीव कामगिरी केली आहे. त्यामध्ये २४ घरफोडी व २ चोरी असे एकूण २६ गुन्हे […]

Read More

बनावट चारित्र्य प्रमाणपत्र बनविणाऱ्यास सोलापुर(ग्रामीण) पोलिसांनी केली अटक…

सोलापूर (ग्रामीण) –  जिल्ह्यातील नागरिकांना “चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र” हे संबंधीत पोलिस ठाणे व पोलिस अधीक्षक कार्यालयाकडील जिल्हा विशेष शाखेकडून देण्यात येते. सदरचे प्रमाणपत्र हे महाराष्ट्र पोलीसांच्या pcs.mahapolice.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने देण्यात येते. सदरची प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शी, कमी खर्चाची व विलंब टाळणारी आहे. पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीण कार्यालयाकडे पाकणी ता.उ. सोलापूर येथील एक इसम बनावट चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र […]

Read More

अनाथ मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला २० वर्षे सक्तमजुरी

सोलापूर : अनाथ बालगृहात एका मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल त्याच शाळेतील शिक्षकाला सोलापूरच्या सत्र न्यायालयाने दोषी धरून २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. संतोष एकनाथ केदार (वय ३६, रा. जुळे सोलापूर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. या खटल्यात पीडितेवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती असूनही ती दडवून ठेवल्याबद्दल फिर्यादी असलेल्या वसतिगृह अधीक्षकासह शाळेचे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!