ड्राय डे च्या दिवशी अवैधरित्या दारुची विक्री करणाऱ्यास यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

यवतमाळ – दिनांक ०२ ऑक्टोंबर २०२३ रोजी महात्मा गांधी जयंती निमीत्ताने सर्व प्रकारच्या दारु विक्री करणाऱ्या आस्थापणा बंद टेवण्याचे मा. जिल्हाधिकारी यांचे आदेश होते. त्यामुळे ड्राय डे चे निमीत्त साधुन अवैध दारु साठा बाळगुन असणाऱ्यांचा शोध घेवून कायदेशीर कारवाई करण्याबाबत  पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांना आदेशीत केले होते त्या […]

Read More

विजेची तार व केबल चोरी करणारी टोळी लागली यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या हाताला….

यवतमाळ – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक २०/०९/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे एक  पथक वणी परसिरात श्री. गणेशस्थापना बंदोबस्त संबंधाने हजर असतांना गाोपनीय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, एक इसम टाटा सुमो वाहनात चोरीचा ॲल्युमिनीयम तार घेवुन घोन्सा टि पॉईन्ट वरुन वणी शहरात प्रवेश करणार आहे. अशा माहीतीवरुन पथकाने घोन्सा टि पॉईन्ट वणी येथे सापळा रचुन प्राप्त माहिती प्रमाणे एका […]

Read More

अवैद्यरित्या देशी बनावटीचे पिस्तुल बाळगणार्यास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…

यवतमाळ- जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु राहणार नाहीत तसेच अवैध धंदयांचे समुळ उच्चाटन व्हावे त्याच प्रमाणे वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याकरीता अवैध धंदे व गुन्हेगारांची गोपनिय माहीती काढुन प्रभावी कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी अधिनस्त पथकांना जिल्हयात प्रभावी कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. दिनांक […]

Read More

यवतमाळ पोलिसांनी कुख्यात गुंड शिनु शिंदे टोळीवर मोक्का तसेच जिल्ह्यातील ४ सराईत गुन्हेगारावर तडीपारीची कार्यवाही…

यवतमाळ – दिनांक २३/०६/२०२३ रोजी पोलिस स्टेशन यवतमाळ शहरचे हद्दीतील जुना नागपुर रोडवरील ह्युंडाई शोरूम जवळ, रोशन ऊर्फ ज्ञानेश्वर रमेश मस्के रा. गंगा सिंधु अपार्टमेंट, बोरूंदिया नगर, जयविजय चौक, यवतमाळ याच्यावर चाकुने मानेवर, छातीवर व डोक्यावर वार करुन खुन करण्यात आला होता. सदर घटने संदर्भात फिर्यादी रमेश श्रावण मस्के, वय ६१ वर्ष, व्यवसाय शेती, रा. गंगा सिंधु अपार्टमेंट, […]

Read More

दरोडा टाकणार्या टोळीस यवतमाळ पोलिसांनी केले जेरबंद अनेक गुन्हे केले उघड..

यवतमाळ-  सविस्त व्रुत्त असे की दिनांक 09/09/2023 रोजी फिर्यादी सौ. छाया सुरेश महल्ले वय 39 वर्षे रा. ईद्रठाना ता. नेर यांनी पोलिस स्टेशन  नेर येथे फिर्याद दिली की फिर्यादी व तिचे पती हे दोघे ईद्रठाना ते दहीफळ रोडवरील त्यांचे शेता समोर उभे असतांना एकुण 06 ईसम हे दोन दुचाकी वर येवुन त्यापैकी MH 29 BG 1041 स्प्लेंडर […]

Read More

यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने पांढरकवडा येथील कुख्यात आरोपीस केले हद्दपार….

यवतमाळ– पोलिस ठाणे पांढरकवडा हद्दीतील रामदेवबाबा ले आउट पांढरकवडा येथे वास्तव्यास असलेला इसम नामे विकेश ऊर्फ विक्की विठ्ठलराव देशट्टीवार वय ४१ वर्षे याचा गुन्हेगारी प्रवृत्तीचा अभिलेख २०१३ सालापासुन असुन त्याचे विरुध्द पांढरकवडा पोलिस स्टेशनचे कार्यक्षेत्रात लोकसेवक यांचेवर हमला करणे, शासकीय कार्यालयामध्ये जावुन हमला करणे व शांतता भंग करणे, शासकीय कामकाजामध्ये अडथळा करणे, शासकीय वस्तु चोरी करणे, दंगली करणे, […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!