स्थानिक गुन्हे शाखेने अवैध शस्त्रासह टेम्पो चोरीचाही गुन्हा केला उघड

पोलिस स्टेशन उमरखेड हद्दीतुन अग्नीशस्त्र बाळगणा-या दोघांना ताब्यात घेवुन अग्नीशस्त्र जप्तीसह  टेम्पो वाहन चोरीचा गुन्हा केला उघड, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ ची कारवाई…. यवतमाळ(प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 14/05/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागात गुन्हेगार शोध, व अवैध धंदेविरुध्द कारवाई  हजर असतांना रात्री पथकास मुखबीरव्दारे माहीती मिळाली की, एका काळया […]

Read More

अवैध शस्त्रासह एकास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

स्थानिक गुन्हे शाखेने पोलिस स्टेशन बिटरगांव मौजे-निंगनुर परिसरात अग्नीशस्त्र ( गावठी बनावटी देशी कटटा ) बाळगणा-या दोघांना घेतले ताब्यात…. यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अवैध अग्नीशस्त्र बाळगणा-यांचा शोध व कारवाई तसेच अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन याकरीत पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने पोलिस […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेने शेतमाल चोरीचा गुन्हा केला उघड…

स्थानिक गुन्हे शाखेने पोलिस ठाणे कळंब हद्दीतील शेतमाल चोरीचे गुन्हयात दोन आरोपीस निष्पन्न करुन त्यांचेकडुन ५,२५,३२०/- रु चा मुद्देमाल केला हस्तगत….  यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (११) रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे एक  पथक यवतमाळ शहरात उघड न झालेल्या  गुन्हयातील संशयीत आरोपी तसेच पाहिजे असलेले फरार आरोपी व निगराणी बदमाश तपासणी करणे संबधाने पेट्रोलींग […]

Read More

यवतमाळ जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था खराब करणाऱ्या ५ सराईत गुन्हेगारांना १ वर्षातरीता केले हद्दपार…

यवतमाळ शहरातील दोन धोकादायक व्यक्ती व पो.स्टे आर्णी हद्दीतील एक धोकादायक व्यक्ती व दोन शिक्षा प्राप्त आरोपी अश्या पाच सराईत गुन्हेगारांना  एका वर्षाकरीता यवतमाळ पोलिसांनी केले हद्यपार… यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस ठाणे यवतमाळ शहर हद्दीतील ईसम  शाहरुख अली किस्मत अलि उर्फ सोनु कबुतर वय २५ वर्षे रा. कुरेशीपुरा कळंब चौक ता. जि. […]

Read More

अट्टल घरफोड्या रंडो यास स्थानिक गुन्हे शाखेने शिताफिने अटक करुन,उघड केला घरफोडीचा गुन्हा..

अट्टल घरफोड्या रंडो यवतमाळ  स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त… यवतमाळ (प्रतिनिधी) – यवतमाळ जिल्ह्यात घरफोडी चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून त्याला शिताफीने अटक करून जिल्ह्यातील एकूण १७ घरफोडी चोरीचे व अमरावती ग्रामीण ०५ व वाशिम जिल्हयात ०४ एकूण १३ घरफोडी चोरी अशा प्रकारे एकूण ३० घरफोडी […]

Read More

यवतमाळ LCB ने गावठी कट्ट्यासह एकास घेतले ताब्यात….

अवधुतवाडी परीसरातुन अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगुण असलेल्या एकास स्थानिक गुन्हे शाखेने अग्नीशस्त्रसह घेतले ताब्यात… यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आगामी लोकसभा निवडणुक संबधाने पाहिजे व फरार असलेले आरोपी व वारंट मधील आरोपी शोध, अवैध धंदे विरुध्द कारवाई, अवैध शस्त्र बाळगणारे गुन्हेगार तसेच संशयीत व सक्रीय गुन्हेगारांची माहिती काढुण प्रलंबीत गुन्हे उघडकीस आणने बाबत पोलिस अधीक्षक […]

Read More

विक्रीसाठी गांजा बाळगणार्यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात….

गांजा सद्रुश्य अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी बाळगणार्यास पुसद ग्रामीण हद्दीतुन स्थानिक गुन्हे शाखेने ४ किलो गांजासह घेतले ताब्यात….. पुसद(यवतमाळ)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, यवतमाळ जिल्हयात आगामी लोकसभा निवडणुकी दरम्यान कोणताही अनुचीत प्रकार घडु नये व जिल्हयात शांतता राहावी यादृष्टीने जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, गुंगीकारक औषध द्रव्याची तस्करी, सुगंधीत तंबाखु, गुटखा व अवैध […]

Read More

यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने पकडला गुटख्याचा साठा…

यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेल्या सुगंधीत तंबाखुची वाहतुक करणाऱ्या आयशर वाहनासह एकास ताब्यात घेवून केला 68,37,600/- रु चा  मुद्देमाल जप्त….. यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, जिल्हयातील अवैध धंदयाचे समूळ उच्चाटनासह जिल्हयात लपुन चोरुन होणाऱ्या प्रतिबंधीत गुटखा व सुगंधीत तंबाखूची वाहतुक साठवणुक व विक्री करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेवून जिल्हयात गुटखा सुगंधीत तंबाखुची […]

Read More

गुंडप्रवुत्तीच्या प्रेम राठोड याचेवर यवतमाळ पोलिसांची हद्दपारीची कार्यवाही…

घाटंजी हद्यीतील धोकादायक व्यक्तीला केले ०६ महिन्याकरीता हद्यपार,यवतमाळ जिल्हा पोलीसांची कारवाई. यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस ठाणे घाटंजी हद्दीतील ईसम प्रेम केशव राठोड वय ५० वर्षे रा. किन्ही ता.घाटंजी जि.यवतमाळ याचा गुन्हेगारी अभिलेख असल्याने व त्याचे शासकिय कामात अडथळा निर्माण करणे, लोकसेवक सार्वजनिक काम पार पाडत असतांना अटकाव करणे, व रेती चोरी करणे […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा जुगारांवर छापा…

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा यवतमाळ शहर व ग्रामीण हद्दीत कोंबड झुंज तसेच IPL जुगारावर छापा….. यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु राहणार नाहीत तसेच अवैध धंदयांचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांना आदेशीत केले होते त्याच अनुषंगाने […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!