पैशाची बॅग हिसकावणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
पोलिस ठाणे घाटंजी हद्दीतील जबरी चोरीच्या गुन्हयात दोन आरोपीस निष्पन्न करुन ३४,०००/- रुपयाचा मुद्देमाल केला हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळची कारवाई…. घाटंजी(यवतमाळ) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक २१/०३/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घाटंजी पोलिस ठाणे हद्दीत पाहिजे फरार आरोपी व निगराणी बदमाश तपासणी करणे संबधाने पेट्रोलींग करीत असतांना गोपणीय बातमीदाराकडुन खबर मिळाली की, २० ते […]
Read More