शेअरच्या नावाखाली आर्थिक फसवनुक गुन्ह्याची उकल करण्यात सायबर पोलिसांना यश,अहमदाबाद येथुन दोन आरोपींना घेतले ताब्यात…

पोलिस स्टेशन सिव्हील लाईन येथील ६४ लाख रु च्या आर्थिक फसवणूकीच्या गुन्हयामधील दोन आरोपींना सायबर सेल पोलिसांनी गुजरात येथून घेतले ताब्यात,४.५० रु तक्रारदारास मिळाले परत…. अकोला(प्रतिनिधी) – दिवसेदिवस जवळपास रोजच कुठल्या कुठल्या स्वरुपात सामान्य माणसांची आर्थिक फसवनुक घडतांना दिसते त्यातच अकोला शहरात एका प्रकरणाची भर पडली याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि ०७ फेब्रुवारी २०२४ […]

Read More

पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवुन लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केली जेरबंद….

पैसे दुप्पट करण्याचे आमिष देऊन लुटणार्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद,आरोपीसह मुद्देमाल हस्तगत… अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन परतवाडा येथे दि ०२ जुन २०२५ सुधाकर नामदेव राउत वय ४४ वर्ष, रा. सुपलवाडा ता. चांदुर रेल्वे तक्रार दिली की, काही दिवसांपुर्वी त्यांचे गावातील सचिन बालबस ठाकरे याने त्यांना येवुन सांगितले कि, तो […]

Read More

संशईत ईराणी ईसमास नागपुर येथुन LCB ने ताब्यात घेऊन वडनेर येथील हातचलाखीचा गुन्हा केला उघड….

बॅंकेमध्ये हातचलाखी करून लोकांची आर्थिक फसवणुक करणारा अट्टल इराणी गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेने नागपुर येथुन  ताब्यात घेवुन गुन्हा  वडनेर येथील गुन्हा केला उघड….. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,वडनेर येथे राहणारे तक्रारदार  विठ्ठल कवडू कुबडे वय 67 वर्ष, रा. वडनेर हे दि. 13/05/2025 रोजी दुपारी वना नागरी सहकारी बँक वडनेर येथे पैसे काढून ते […]

Read More

वर्धा शहरातील प्रसिध्द सराफास गंडविणारा पोलिसांचे ताब्यात,वर्धा शहर डि बी पथकाची कामगिरी….

ॲानलाईन पैसे पाठवतो अशी बतावनी करुन शहरातील प्रसिध्द सराफा व्यापार्यास १० ग्रॅम वजनाची चैन खरेदी करुन ,९५ हजाराचा गंडा घालणाऱ्यास भामट्यास वर्धा शहर पोलिसांच्या डि बी पथकाने नागपुर येथुन घेतले ताब्यात…. वर्धा(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि  20 मार्च  रोजी वर्धा येथील प्रसिध्द सोने व्यापारी विपुल विलास करंडे वय 32 वर्ष रा. कपडा […]

Read More

बनावट सोन्याची विक्री करून फसवणूक करणा-या आतंर राज्यीय टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद….

चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक सुदर्शन मुमाक्का यांचे आदेशान्वये अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दि २४ मार्च रोजी चंद्रपुर शहर हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना शहरात बनावटी सोने विक्री करून फसवणूक करणारी टोळी फिरत असल्याची गोपनिय बातमी मिळाली या गोपनीय बातमीवरून सराफा लाईन येथील सोनार व ईतर व्यापारी यांना सतर्क […]

Read More

उसनवारीचे पैसे परत देतो अशी बतावनी करुन पिडीतेशी शारीरीक संबंध प्रस्थापित करणार्या नराधमास आर्वी पोलिसांनी केले जेरबंद…

उसनवार दिलेले पैसे परत करण्याच्या मोबदल्यात वारंवार लॅाजवर बोलाऊन शारीरीक संबंध प्रस्थापित करुन पिडीतेच्या असहायतेचा फायदा घेणार्या नराधमास आर्वी पोलिसांनी शिताफिने केले जेरबंद… आर्वी(वर्धा)प्रतिनीधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील पिडीता/ फिर्यादी रा. एल. आय.जी. कॉलनी, आर्वी, ता. आर्वी, जि. वर्धा यांनी पोलिस स्टेशन आर्वी येथे दि ३० जानेवारी रोजी तक्रार दिली की, ती शहरातील […]

Read More

नोकरीच्या नावाखाली आर्थिक फसवनुक करणार्यास सायबर पोलिसांनी उत्तर प्रदेशातुन घेतले ताब्यात….

नोकरी लावुन देण्याचे आमिष दाखवुन फसवणुक करणारे आरोपी सायबर पोलीसांच्या जाळयात,उत्तर प्रदेश येथुन घेतले ताब्यात… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि 14 फेब्रुवारी रोजी फिर्यादी सुरज धनराज जोध रा. आष्टी यांनी त्यांचे मोबाईलवर Naukri.com येथे महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनीमध्ये जी.टी. इंजीनिअर या पदाच्या जागा रिक्त असल्याची जाहिरात पाहिली व नोकरीकरीता अप्लाय केला त्यासंबंधाने फिर्यादी […]

Read More

करोडोंची आर्थिक फसवनुक करणार्या टोळीस नागपुर ग्रामीण पोलिसांनी केले गजाआड,करोडोचा घोटाळा उघड…

कोलकता येथुन संपुर्ण भारतात नागरिकांची करोडो रूपयांची सायबर व आर्थिक फसवणुक करणारी टोळी नागपुर ग्रामीण पोलिसांनी केली गजाआड…. सावनेर(नागपुर)प्रतिनीधी – मेहनत न करता व झटपट पैसा कमाविणे ही देशभरातील अनेक तरूणांची ईच्छा असुन त्याकरिता अनेक तरूणांनी नागरिकांची विविध प्रकारे सायबर व आर्थिक फसवणुक करण्याच्या व्यवसायाची निवड केली आहे. या व्यवसायाकरिता ते वेगवेगळ्या टोळ्यांप्रमाणे काम करीत […]

Read More

बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकिय रुग्णालयात बोगस औषधांचा पुरवठा करणाऱ्या टोळीचा गोरखधंदा नागपुर ग्रामीण पोलिसांनी केला उघड,तपासअंती अनेक खुलासे…

 महाराष्ट्रासह ईतर राज्यात शासकीय रूग्णालयांमध्ये खोटे कागदपत्रे सादर करून बनावट औषधींचा साठा वितरीत करणाऱ्या आतंरराज्यीय टोळीचा सहा.पोलिस अधिक्षक,अनिल मस्के यांनी केला पर्दाफाश, ६आरोपींना केले जेरबंद… सावनेर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, महाराष्ट्रातील विविध जिल्हयातील रूग्णालयांमध्ये महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, उत्तराखंड येथील आंतराज्यीय टोळीतील काही ईसमांनी खोटे कागदपत्रे सादर करून बनावट औषधींचा साठा वितरीत केल्याची घटना उघडकीस […]

Read More

फसवनुकीच्या गुन्ह्यांत फिर्यादी व साक्षीदारच निघाले आरोपी,आरोपी अटकेत…

नोकरीच्या नावाखाली फसवणू्कीच्या गुन्ह्यातील आरोपी नागपूर आर्थिक  गुन्हे शाखेच्या ताब्यात… नागपूर (शहर प्रतिनिधी) – फसवणू्कीच्या गुन्ह्यात फिर्यादी आणि साक्षीदार हेच आरोपी निघाले आहेत. या दोघांना नागपूर आर्थिक गुन्हे शाखेने शिताफीने अटक करून ५ कोटी ३१ लाख रु च्या  फसवणूकीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. १) अश्विन अरविंद वानखेडे (वय ३२ वर्ष), व्यवसाय खासगी इवेंन्ट, रा.फ्लॅट क्र.१०१, […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!