सहाय्यक पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांचे पथकाचा मटका जुगार अड्डयावर छापा….
सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक व वडगाव मावळ पोलिस स्टेशन याची मटका,जुगारवर धडक कारवाई 71305/- मुद्देमाल जप्त…. लोणावळा(पुणे ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की,लोणावळा उपविभागात व परीसरात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी म्हनुन सहाय्यक पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांनी गेल्य वर्षभरात आपले खबरींचे एक वेगळेच जाळे तयार केल्याचे चित्र दिसते आहे त्यानुसारच कि काय त्यांना […]
Read More