यवतमाळ वडगाव पोलिस स्टेशन हद्दीत शेतात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा,२९ लक्ष रु सह १६ आरोपी अटकेत…

यवतमाळ – सवीस्तर व्रुत्त असे की यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु राहणार नाहीत तसेच अवैध धंदयाचे समुळ उच्चाटण व्हावे याकरीता पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्यावरुन पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी स्था.गु.शा. कडील पथकांना अवैध धंदयाची गोपणीय माहिती काढुन प्रभावी छापा कारवाई करण्याच्या सुचना […]

Read More

भंडारा स्थानिक गुन्हे शाखेची पवनी पोलिस स्टेशन हद्दीत जुगार अड्ड्यावर धाड…

भंडारा- पोलिस अधीक्षक  लोहीत मतानी यांनी भंडारा जिल्हा येथील कार्यभार स्वीकारल्यापासुन अवैध व्यवसायांवर धाडी घालुन अवैध व्यवसाय समुळ नष्ट करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. त्याअनुषंगाने भंडारा जिल्हयातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असुन त्यांनी भंडारा जिल्हयातुन काढता पाय घेतला आहे. तरीसुध्दा काही अवैध व्यवसाय करणारे व्यायसायीक लपुन छपुन अवैध व्यवसाय करीत असल्याने त्यांचेवर प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक, भंडारा […]

Read More

गंगाझरी पोलिसांचा जुगारावर छापा ,पोलिस अधिक्षक गोंदीया यांचे आदेशाने अवैध धंदे विरोधात जिल्हाभर राबविले जातेय अभियान…

गंगाझरी(गोंदिया) ः याबाबत थोडक्यात माहिती की, .पोलिस अधीक्षक, निखिल पिंगळे, यांनी सर्व ठाणेदार गोंदिया जिल्हा यांना नवरात्र उत्सव, दशहरा सणाच्या अनुषंगाने संपुर्ण गोंदिया जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांवर प्रभावी धाडी घालून कारवाई करून जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे समुळ नष्ट करून अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्याचे तसेच सट्टापट्टी, जुगार खेळणाऱ्यावर कारवाई करण्याबाबत निर्देश सूचना देवून आदेशित […]

Read More

बुट्टीबोरी पोलिस स्टेशन हद्दीत जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा..

नागपुर ग्रामीण :  सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक ०३/१०/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नागपूर ग्रामीण हद्दीत अवैध धंद्यावर रेड संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना पोलिस स्टेशन बुट्टीबोरी परीसरातील मौजा सोनेगाव शेत शिवारातील उमेश भोले यांचे शेता मधील खुल्या शेड मध्ये काही इसम हे तासपत्यांवर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळत असल्याची गोपनिय माहिती पथकास प्राप्त झाले वरून स्थानिक […]

Read More

पोलिस अधिक्षकाच्या आदेशाने जुगारावर कार्यवाही…

धाराशिव- पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांचे  आदेशाने व नवनीत कॅावत अपर पोलिस अधिक्षक, धाराशिव यांचे मार्गदर्शनाखाली ,उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील राठोड यांचे सुचनेनुसार पोलिस ठाणे आनंदनगर चे प्रभारी अधिकारी बांगर हे पोलिस ठाणे आनंदनगर हद्दीत अवैध धंद्याची माहिती काढून कार्यवाही करत असताना दि. २४.०९.२०२३ रोजी गप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, छायादिप मंगल कार्यालयाचे पाठीमागील भागात प्रदीप आण्णासाहेब निंबाळकर यांचे […]

Read More

पोलिस अधिक्षकांच्या पथकाने उमरगा पोलिस स्टेशन हद्दीत जुगार अड्ड्यावर टाकली धाड…

धाराशिव  – अतुल  कुलकर्णी, पोलिस अधिक्षक धाराशिव, यांना मिळालेल्या गुप्त बातमी नुसार त्यांचे  आदेशाने व नवनीत कॉवत अपर पोलिस अधिक्षक, धाराशिव यांचे मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्हा हद्दीत अवैध धंद्याची माहिती काढून कार्यवाही करनेकामी दि.23.09.2023 रोजी  पोस्टे उमरगा हद्दीतील जकेकुर शिवार येथे आल्यावर  जकेकुर शिवार येथील चौधरी कॉलनी येथे बाळु तुकाराम् शिंदे यांचे घराचे वरच्या मजल्यावरील एका खोलीत काही इसम तिरट […]

Read More

आकोली येथील जुगार अड्ड्यावर पुलगाव पोलिसांची धाड…

पुलगाव(वर्धा) – सवीस्तर व्रुत्त या प्रमाणे  आहे की, यातील पोलिस स्टेशनच्या हद्दीत आकोली येथील वनविभागाच्या रिकाम्या जागेवर खात्रीशीर खबरेवरून पंच व पो.स्टाफ चे मदतीने यातील नमुद आरोपीतांवर जुगार रेड केला असता यातील आरोपी हे  आर्थिक फायद्याकरीता 52 ताश गंजी पत्यावर पैसे लावुन हारजितचा जुगार खेळ खेळीत असताना रंगेहात मिळुन आल्याने त्यांचे ताब्यातुन व डावावरील नगदी […]

Read More

सहाय्यक पोलिस अधिक्षकाच्या पथकाने वडगाव(मावळ) येथील जुगार अड्ड्यावर धाड…

वडगाव मावळ (पुणे ग्रामीण)-संदीप कद्रे लोनावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधिक्षक यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की. वडगाव मावळ गावचे हददीत आंबेडकर कॉलनी येथे पत्राचे शेडमध्ये काही इसम जुगार खेळत व खेळवित आहेत. त्यांनी पोलिस स्टाफसह सदर ठिकाणी दि १७:०९ २०२१ रोजी ०९.५५ वाजताचे  सुमारास मौजे वडगाव मावळ गावचे हद्दीत अबिडकर नगर मधील पशुवैदयकीय दवाखाना शेजारी […]

Read More

कळंब (धाराशिव) उपविभागिय पोलिस अधिकारी पथकाचा जुगारावर छापा…

धाराशिव(उस्मानाबाद)प्रतिक भोसले-पोलिस अधिक्षक अतुल  कुलकर्णी, यांचे आदेशाने व नवनीत कॉवत अपर पोलीस अधिक्षक एम रमेश सहा पोलिस अधीक्षक उपविभाग कळंब यांचे मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद जिल्हा हद्दीत अवैध धंद्याची माहिती काढून कार्यवाही करणनेकामी  दि. 15.09.2023 रोजी 19.30 वा. सु. खाजगी वाहनाने रवाना होवुन पोस्टे बेंबळी हद्दीतील चिखली गावात आल्यावर गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की मौजे महाळंगी येथे बाबासाहेब शिवाजी आगळे याचे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!