गिरड पोलिसांचा जुगारावर छापा,१५ जुगारीवर कार्यवाही ७.५० लक्ष रु चा मुद्देमाल हस्तगत….
गिरड पोलिसांचा जुगार अडड्यावर छापा,१५ जुगारींसह ७.५० लक्ष रु चा मुद्देमाल केला हस्तगत…. गिरड(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे आदेशाने जिल्ह्यातील सर्व प्रकारचे अवैध धंदे ज्यीत दारुविक्री,जुगार,सट्टा,गांजा यांवर कडक कार्यवाही करुन ते बंद करण्याकरीता सर्व प्रभारिंना आदेशीत केले होते त्याअनुषंगाने गिरड पोलिसांचे पथक पोलिस स्टेशन परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना पथकास […]
Read More