पुंछमध्ये लष्कराच्या वाहनांवर हल्ला, 5 जवान शहीद

पुंछमध्ये लष्कराच्या वाहनांवर हल्ला, 5 जवान शहीद जम्मु काश्मीर (वृत्तसंस्था) – काल गुरुवार (21 डिसेंबर) रोजी सशस्त्र दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला. यामध्ये पाच जवान शहीद झाले असून दोन जण जखमी झाले आहेत. राज्याचे दोन माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद आणि मेहबुबा मुफ्ती यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्याची […]

Read More

परतवाडा शहरात गावठी बॅाम्ब बनविणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

परतवाडा शहरात स्फोटक पदार्थ (गावठी बॉम्ब) बाळगणा-या इसमास अटक,३३ नग गावठी बॉम्ब जप्त स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण ची कार्यवाही….. परतवाडा(अमरावती ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १९/१२/२०२३ रोजी परतवाडा शहरात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असता गोपनिय खबर मिळाली कि, जसपालसिंग सोहनसिंग बावरी रा. आझाद नगर, परतवाडा याने त्याचे राहते घरात स्फोटक पदार्थ (गावठी बॉम्ब) ठेवले […]

Read More

गावठी कट्यासह जिवंत काडतूस – तलवार बाळगणाऱ्यांच्या जालना गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या…

गावठी कट्यासह जिवंत काडतूस – तलवार बाळगणाऱ्यांच्या जालना गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या… जालना (प्रतिनिधी) – जालना जिल्हयात अवैध गावठी पिस्टल तलवार बाळगणाऱ्या इसमांची माहिती घेऊन कारवाई करणे बाबत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ व पथकास सुचना दिल्या होत्या. त्यावरुन अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली रामेश्वर खनाळ […]

Read More

गोळीबार प्रकरणातील फरार आरोपीला यवतमाळ एलसीबीने केली अटक; पिस्टल अन्…

गोळीबार प्रकरणातील फरार आरोपीला यवतमाळ एलसीबीने केली अटक; पिस्टल अन्… यवतमाळ (प्रतिनिधी) – जानेवारी २०२२ मधील एका शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यावर अज्ञातांनी गोळीबार केला होता. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या नंतर गोळीबारातील आरोपींना अटक केली होती. मात्र एक आरोपी पोलीसांना गुंगारा देऊन पसार झाला […]

Read More

गावठी कट्यासह जिवंत काडतूस – तलवार बाळगणाऱ्यांच्या जालना गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या…

गावठी कट्यासह जिवंत काडतूस – तलवार बाळगणाऱ्यांच्या जालना गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या… जालना (प्रतिनिधी) – जालना जिल्ह्यात अवैध गावठी पिस्टल बाळगणाऱ्या इसमांची माहिती घेऊन कारवाई करणे बाबत पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकास सुचना दिल्या होत्या. त्यावरुन अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शना खाली सचिन सांगळे, उप विभागीय पोलिस अधिकारी […]

Read More

गोंदिया पोलिसांची कुख्यात गुंड अंकज राणे याचे टोळीवर मकोका अंतर्गत कार्यवाही…

पोलिस उप-महानिरीक्षक  संदीप पाटील यांचे आदेशांन्वये पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक  नित्यानंद झा, यांची मकोका अंतर्गत  सन- 2023 मधील दुसरी दर्जेदार कारवाई,कुख्यात टोळी प्रमुख अंकज सोहनलाल राणे व त्याचे टोळीतील इतर 02 सदस्याविरूध्द मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई…. गोंदीया – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक,  निखील पिंगळे, यांनी गोंदिया जिल्हयाचा कार्यभार स्विकारल्यानंतर जिल्हयातील गुन्हेगारी […]

Read More

तीन वर्षापासून फरार असलेला अट्टल गुन्हेगार अखेर गजाआड

तीन वर्षापासून फरार असलेला अट्टल गुन्हेगार अखेर गजाआड… पुणे (सायली भोंडे) –  पुणे शहरासह जिल्ह्यात घरफोड्या, दरोडा, जबरी चोरी यां सारख्या गुन्ह्यांमध्ये गेले तीन वर्षापासून पोलिसांना गुंगारा देऊन फरार असलेल्या गुन्हेगाराला शिताफीने पकडण्यात स्वारगेट पोलिसांना यश मिळाले आहे. स्वारगेट पोलिस ठाणे पुणे शहर गुन्हा रजि. नं. १४४/२०२३ भा.द.वि कलम ४५७, ३८० मधील फिर्यादी यांचे घराच्या दरवाजाची […]

Read More

गडचिरोली : जहाल नक्षलवाद्यास सी-६० च्या पथकाने घातले कंठस्नान…

गडचिरोली – सवीस्तर व्रुत्त असे की,आज दिनांक १४/१२/२३ रोजी पोस्टे गोडलावही पासून १० किमी अंतरावर छत्तीसगडमधील मोहल्ला मानपूर जिल्ह्यातील बोधीटोला जवळ माओवाद्याची एक मोठी तुकडी पोलिस दलावर घातपात घडवून आणण्याच्या आणि निष्पाप आदिवासीना मारण्याच्या उद्देशाने तळ ठोकून असल्याची  सूत्रांकडून गोपनीय व खात्रीशीर माहिती मिळाली यावरून सदर परिसरात पोलिस दलाकडून तातडीने शोधमोहीम राबवली गेली. पोलिस दल […]

Read More

अमरावती मध्ये गुन्हेगारांना शस्त्र विक्री करणारी टोळी गजाआड

अमरावती मध्ये गुन्हेगारांना शस्त्र विक्री करणारी टोळी गजाआड अमरावती – पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील गुन्हेगारांना शस्त्र विक्री करणाऱ्या एका टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडून 102 खंजर चाकू, 2 चायना चाकू आणि 2 देशी कट्टे जप्त केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे अशी माहिती आज पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली. […]

Read More

चिकलठाणा पोलिसांनी अवैध शस्त्र धारकाच्या आवळल्या मुसक्या…

गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुस सोबत बाळगणारा सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून केला जेरबंद… छत्रपती संभाजीनगर ग्रामीण (प्रतिनिधी)- सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया यांचे निर्देशानुसार दिनांक १०/१२ / २०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे मोटरसायकल चोरीचे गुन्हयांचे तपासात करमाड व चिकलठाणा परिसरात असतांना पोउपनि विजय जाधव यांना गोपनीय बातमीदारमार्फेत माहिती मिळाली कि,पोलिस ठाणे चिकलठाणा […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!