स्थानबध्द व फरार आरोपी तात्या घोडके यास शस्त्र साठ्यासह पुणे ग्रामीण पोलिसांनी केले जेरबंद…

स्थानबध्द व फरार सराईत गुन्हेगार सुयश उर्फ तात्या घोडके यास सशस्त्र साठयासह  वालचंदनगर पोलीसानी केले जेरबंद….   वालचंदनगर(पुणे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, वालचंदनगर पोलिस स्टेशन हददीतील सराईत गुन्हेगार  सुयश उर्फ तात्या घोडके याचेवर नातेपुते, सातारा शहर, बारामती तालुका, वडगाव निंबाळकर व वालचंदनगर पोलिस स्टेशन येथे जबरी चोरी, घरफोडी, खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्राने मारहाण, […]

Read More

पिस्टल व कारतुसह एकास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात….

पिस्टलसह काडतुसे बाळगणाऱ्याला बुलढाणा गुन्हे शाखेने सापळा रचून पकडले… बुलढाणा (प्रतिनिधी) – बुलढाणा गुन्हे शाखेने देशी बनावटीचे पिस्टलसह काडतुसे बाळगणाऱ्याला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर बुलढाणा ते अजिंठा रोडवरील देऊळघाट शिवारातील एका छोट्या हॉटेलजवळ सापळा रचून, शिताफिने पकडून त्याच्याकडून पिस्टल-01, जिवंत काडतुसे-05 असा एकूण- 45 हजार रु.चा मुद्देमाल जप्त केला आहे. या बाबत सविस्तर […]

Read More

अवैधरित्या खंजर व चाकु बाळगणारे युनीट १ च्या ताब्यात…

गुन्हेशाखा, युनिट क. 2 यांचेकडुन अवैद्य घातक शस्त्रे बाळगणा-या एकुण तिन इसमांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन 3 घातक शस्त्रे चायना, खंजर चाकु व इतर साहित्य असा एकुण 71,540 रू चा मुद्देमाल जप्त… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, आगामी काळात अमरावती शहरामध्ये गणेशोस्तव, नवरात्र सारखे धार्मीक सार्वजनिक सन व उत्सव येत असुन या […]

Read More

गावठी कट्ट्यासह एकास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात….

गावठी कट्ट्यासह एकास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात… जळगाव(प्रतिनिधी) – याबाबत सविस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी  यांनी स्थानिक गुन्हे शाखा प्रभारी वरीष्ठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना  जळगांव जिल्हात अनेक इसम हे दहशत माजविण्याच्या उद्देशाने अवैध अग्नीशस्त्र वापरत आहे. सदर बाबत गोपनिय माहीती काढुन अशा लोकांवर  योग्य ती कारवाई करण्यासाठी आदेशीत केले होते […]

Read More

अवैध शस्त्रासह एकास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

अवैध गावठी पिस्टल व दोन राउंडसह एकास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात… वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(२४)ॲागस्ट २०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असतांना  पथकास गोपनीय माहिती मिळाली की वाशिम हिंगोली रोडवर पंचाळा फाटा जवळ एक एक संशीयीत इसम गावठी पिस्टल बाळगुन आहे अशा माहिती मिळाल्यावरून सदर माहितीची खात्री करून सदरची […]

Read More

अट्टल दुचाकी चोरट्यास चाकुसह ताब्यात घेऊन उघड केले ४ दुचाकी चोरीचे गुन्हे….

दहशत पसरविणा-या अट्टल मोटारसायकल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन उघड केले ४ दुचाकी चोरीचे गुन्हे… अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(१४) ॲागस्ट २०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वाढत्या मोटार सायकल चोरी अनुषंगाने रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करणेकरीता पोलिस स्टेशन चांदुर रेल्वे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना पथकास गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, पोहरा […]

Read More

गावठी बनावटीची पिस्टल बाळगणार्यास गुन्हे शाखेने शिताफीने घेतले ताब्यात…

स्थानिक गुन्हे शाखेने अवैधरित्या गावठी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्यास ताब्यात घेवुन त्याच्या ताब्यातुन गावठी पिस्टल केले जप्त…. जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जालना जिल्ह्यात अवैध गावठी पिस्टल बाळगणारे इसमांची माहिती घेऊन कारवाई करणेबाबत पोलिस अधिक्षक अजयकुमार बसंल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांना आदेशीत केले होते त्याअनुषंगाने त्यांचे अधिनस्त असलेल्या पथकास सुचना दिल्या […]

Read More

पुणे शहर येथील दरोड्याचे आरोपीस जळगाव गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

पुणे येथील दरोडयातील आरोपीस  स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी घेतले ताब्यात…. जळगाव(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,चतृः श्रृंगी पोलिस स्टेशन पुणे शहर येथील गंभीर गुन्ह्यातील आरोपी  हे कानळदा जि.जळगाव येथे असल्याची गोपनीय माहीती पोलिस शिपाई रविंद्र श्रावण कापडणे यांना मिळाली होती.सदरची माहिती त्यांनी वरीष्ठ पोलिस निरीक्षक स्थागुशा बबन आव्हाड यांना कळविली लागलीच त्यांनी पोलिस […]

Read More

जिवघेणा हल्ला करणाऱ्या फरार कुख्यात गुंडास MIDC भोसरी पोलिसांनी घेतले ताब्यात…

जिवघेणा हल्ला करुन फरार झालेल्या कुख्यात गुंडास त्याचे साथीदारांसह MIDC भोसरी पोलिसांनी घेतले ताब्यात…. पिंपरी-चिंचवड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,एम.आय.डी.सी भोसरी पोलिस स्टेशन हद्दीत दि.(२०) जुन २०२४ रोजी रात्रौ १०.१० वा. चे सुमारास मातोश्री बिल्डींग समोर, सेक्टर १२ एम. आय. डी. सी भोसरी, पुणे येथे फैज फहिम शेख. रा. जाधववाडी, चिखली व त्याचा मित्र […]

Read More

पोलिस आयुक्तांचे संकल्पनेतुन Stop n Search ॲापरेशन अंतर्गत ईदिरानगर हद्दीत एका चैन स्नॅचर वर कार्यवाही…

इंदिरानगर पोलीस स्टेशन  हद्दीत स्टॉप अॅन्ड सर्च कार्यवाहीत दोन चैन स्नॅचर ताब्यात घेवुन त्यांचेकडुन सोन्याचे दागिने तसेच घातक हत्यार जप्त, इंदिरानगर पोलिस स्टेशनची कामगिरी…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी तसेच नाशिक शहरात वाढते चैन स्नॅचिंगचे गुन्हे याकरिता नाशिक शहर हद्दीतील पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात स्टॉप […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!