वाठोडा पोलिसांनी दरोड्यातील आरोपींना शिकाफिने घेतले ताब्यात….

वाठोडा पोलिसांनी दरोड्यातील आरोपींना केली अटक… नागपूर शहर (प्रतिनिधी) – वाठोडा पोलिसांनी दरोड्यातील आरोपींना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तसेच कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक करून गुन्ह्यांची उकल केली आहे. या प्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस ठाणे वाठोडा येथे आरोपीविरूध्द कलम ३१०(२), ३५२, ३५१(२) भा.न्या.सं., अन्वये गुन्हा नोंदविला होता. याबाबत सविस्तर वृत्त असे की, वाठोडा पोलिसांनी […]

Read More

बल्लारपुर पोलिसांनी २ देशी बनावटीच्या पिस्तुलसह ४ आरोपी घेतले ताब्यात….

दोन वेगवेगळ्या कार्यवाहीत बल्लारपूर पोलिसांनी जप्त केली देशी बनावटीची दोन पिस्तूल,४ आरोपी ताब्यात….. बल्लारपुर(चंद्रपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. १३/१०/२०२४ चे सायंकाळी ५.३० वा. ते ६.०० वा. चे दरम्यान पोलिस स्टेशन बल्लारपुर चे पथक परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना खबरीकडुन गोपनीय माहीती मिळाली की फुकटनगर परीसरात  कश्मीरसिंग महेंद्रसिंग बावरी, रा. फुकटनगर बामणी, बल्लारपुर, जि. […]

Read More

अवैधरित्या पोष्टाच्या पार्सल मधे आलेल्या तलवारी स्थानिक गुन्हे शाखेने केल्या जप्त…

पोस्टाच्या पार्सलद्वारे जालना शहरामध्ये आलेल्या 03 तलवारी स्थानिक गुन्हे शाखेने केल्या जप्त…. जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(28) सप्टेंबर 2024 रोजी जालना जिल्हयातील अवैध शस्त्रे बाळगणा-या आरोपीची माहिती घेऊन त्यांचा शोध घेणेकरीता विशेष मोहीम राबवणे संदर्भात पोलिस अधिक्षक अजय कुमार बंसल,अपर पोलिस अधिक्षक. आयुष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी  अनंत कुलकर्णी यांचे सुचनेवरुन स्थानिक गुन्हे […]

Read More

तलवारीने केक कापतांनाचा व बंदुक नाचवितांनाचा व्हिडीयो व्हायरल होताच गुन्हे शाखेने तिघांना घेतले ताब्यात…

सार्वजनिकरित्या वाढदिवस साजरा करतांना तलवारीने केक कापुन बंदूकीने फायर करुन जल्लोष साजरा करुन दहशत माजविनाऱ्या विरूध्द स्थानिक गुन्हे शाखेची भारतीय हत्यार कायद्यान्वये कार्यवाही, तिघांविरूध्द गुन्हा दाखल… गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(17) सप्टेबर 2024 रोजी बातमीदाराकडून खात्रीलायक गोपनीय माहिती प्राप्त झाली की, काही दिवसापूर्वी काही समाजकंटक तलवारीद्वारे केक कापून तसेच हातात बंदूक घेऊन नाचण्याचा […]

Read More

देशी माऊजर व जिवंत काडतुसह एकास खापरखेडा पोलिसांनी घेतले ताब्यात…

अवैध अग्नीशस्त्र बाळगणा-यास खापरखेडा पोलिसांनी केले जेरबंद.. खापरखेडा(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन खापरखेडा येथील डी.बी पथक  दिनांक ०७/०९/२०२४ रोजी  परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना गोपनीय गुप्त सुत्राव्दारे माहीती मिळाली की आशिष विजय शास्त्री वय २३ वर्ष रा. दहेगाव रंगारी यांचेकडे देशी माउझर आहे अश्या माहीतीवरून पोलिस स्टेशन खापरखेडा येथील डी बी […]

Read More

स्थानबध्द व फरार आरोपी तात्या घोडके यास शस्त्र साठ्यासह पुणे ग्रामीण पोलिसांनी केले जेरबंद…

स्थानबध्द व फरार सराईत गुन्हेगार सुयश उर्फ तात्या घोडके यास सशस्त्र साठयासह  वालचंदनगर पोलीसानी केले जेरबंद….   वालचंदनगर(पुणे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, वालचंदनगर पोलिस स्टेशन हददीतील सराईत गुन्हेगार  सुयश उर्फ तात्या घोडके याचेवर नातेपुते, सातारा शहर, बारामती तालुका, वडगाव निंबाळकर व वालचंदनगर पोलिस स्टेशन येथे जबरी चोरी, घरफोडी, खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्राने मारहाण, […]

Read More

पिस्टल व कारतुसह एकास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात….

पिस्टलसह काडतुसे बाळगणाऱ्याला बुलढाणा गुन्हे शाखेने सापळा रचून पकडले… बुलढाणा (प्रतिनिधी) – बुलढाणा गुन्हे शाखेने देशी बनावटीचे पिस्टलसह काडतुसे बाळगणाऱ्याला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर बुलढाणा ते अजिंठा रोडवरील देऊळघाट शिवारातील एका छोट्या हॉटेलजवळ सापळा रचून, शिताफिने पकडून त्याच्याकडून पिस्टल-01, जिवंत काडतुसे-05 असा एकूण- 45 हजार रु.चा मुद्देमाल जप्त केला आहे. या बाबत सविस्तर […]

Read More

अवैधरित्या खंजर व चाकु बाळगणारे युनीट १ च्या ताब्यात…

गुन्हेशाखा, युनिट क. 2 यांचेकडुन अवैद्य घातक शस्त्रे बाळगणा-या एकुण तिन इसमांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन 3 घातक शस्त्रे चायना, खंजर चाकु व इतर साहित्य असा एकुण 71,540 रू चा मुद्देमाल जप्त… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, आगामी काळात अमरावती शहरामध्ये गणेशोस्तव, नवरात्र सारखे धार्मीक सार्वजनिक सन व उत्सव येत असुन या […]

Read More

गावठी कट्ट्यासह एकास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात….

गावठी कट्ट्यासह एकास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात… जळगाव(प्रतिनिधी) – याबाबत सविस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी  यांनी स्थानिक गुन्हे शाखा प्रभारी वरीष्ठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना  जळगांव जिल्हात अनेक इसम हे दहशत माजविण्याच्या उद्देशाने अवैध अग्नीशस्त्र वापरत आहे. सदर बाबत गोपनिय माहीती काढुन अशा लोकांवर  योग्य ती कारवाई करण्यासाठी आदेशीत केले होते […]

Read More

अवैध शस्त्रासह एकास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

अवैध गावठी पिस्टल व दोन राउंडसह एकास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात… वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(२४)ॲागस्ट २०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असतांना  पथकास गोपनीय माहिती मिळाली की वाशिम हिंगोली रोडवर पंचाळा फाटा जवळ एक एक संशीयीत इसम गावठी पिस्टल बाळगुन आहे अशा माहिती मिळाल्यावरून सदर माहितीची खात्री करून सदरची […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!